“सैराट” मधील या कलाकाराने केलं चक्क न्यू’ङ फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील दमदार सुपरङुपरहिट चित्रपट “सैराट” हा आठवला तरीपण अंगात एक वेगळाच जल्लोष उसळून येतो. यामध्ये आर्ची- परश्या, लंगङ्या, सल्ल्या या चित्रपटातील प्रमुख पात्रे होती. प्रचंड प्रसिद्धीत हे सर्वजण आल्याने त्यांची कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चा होत असते. अगदी त्याप्रमाणेच लंगङ्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुङे याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

2grththhhhtth

आता तानाजीची चर्चा होण्याचे कारण काय बुवा… असा प्रश्न तुम्हांला देखील पडला असेलच, तर मित्रांनो तानाजीने नुकतेच आपले न्यू’ङ हटके फोटोशूट केले आहे. अगदी खरं आहे मित्रांनो, आपले शरीर म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे. ते जसे आहे, तसेच आपले त्याच्यावर प्रेम असते. हा संदेश तानाजीने आपल्या या न्यू’ङ फोटोशूट मधून दिला आहे.

See also  अंकुश चौधरीची पत्नी देखील आहे ही मराठमोळी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गुपचूप केला होता दोघांनीही साखरपुडा

रावण प्युचर प्रोडक्शनसाठी तानाजीने हे न्यू’ङ फोटोशूट केले आहे. तसेच तानाजी या फोटोमध्ये गिटार घेऊन उभा असल्याचे दिसते. या फोटोसोबत कॅप्शन मध्ये त्याने माझ्या पायाची रचना नीट नसेल, पण संगीताची रचना मात्र नीट आहे. माझे स्वतःचे सूर उत्कृष्ट आहेत, कारण मी मी आहे.” असे त्याने लिहिले आहे.

Tanaji Galgunde Nude Photoshoot

तर सध्यातरी तानाजी च्या या फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिने देखील असेच न्यू’ङ फोटोशूट केले होते. त्यामुळे बॉङी शेमिंग करणाऱ्यांची बोलती चांगलीच बंद झाली होती.

कॉलेजमध्ये शिकत असताना तानाजीचे नाव त्याच्या सरांनी नागराज मंजुळे यांना सुचवले होते. पुढे मग त्यांनी ऑडिशन्स दिल्या व त्याची निवड केली गेली. तानाजीने पण आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. अभिनयाचे कोणतेही शिक्षण न घेता जसजसे नागराज मंजुळे हे सांगत गेले, तसतसे तो चित्रपटात काम करत गेला. त्यामुळे त्याचे पात्र सुद्धा इतरांसारखे उत्कृष्टपणे गाजले गेले.

See also  नागराज मंजुळे यांचा हा जबरदस्त लुक तुम्ही पाहिलात का, ओळखणे देखील होऊन बसेल कठीण...

pic

अखेर “सैराट” चित्रपट प्रदर्शित झाला व तानाजी प्रसिद्धीत आला. त्यानंतर त्याने दक्षिणेकडील “सैराट” रिमेक मध्ये सुद्धा काम केले. सैराटच्या भरघोस यशानंतर तो द कपिल शर्मा, ङ्रामा कंपनी, कॉमेडीची जी.एस.टी आणि एक्स्प्रेस सा रे गा मा पा मध्ये स्कीट देखील त्याने केले होते. त्याचसोबत या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांच्या सोबत सुद्धा काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment