चेहऱ्यावर जखमा आणि फाटलेले कपडे! “तारक मेहता…” मधील टप्पूची झाली अशी अवस्था, टप्पु सोबत नेमकं काय घडलं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा तुमचा- आमचा सर्वांचा फेवरेट टेलिव्हिजन शो आहे. त्यामुळे या शो मधील एखाद्या कलाकाराविषयी काही चुकून जरी कानावर पडले, तरीही ताबडतोब ते सर्वत्र वायरल होते. तसेच फॅन फॉलोइंग च्या बाबतीत सुद्धा या शो मधील कलाकार हे अगदी बॉलीवुडच्या सिताऱ्यांना टक्कर देतात. तसेच या शो मधील लहान कलाकारांना देखील चाहते भरपूर पसंत करतात. जसे की सर्वांचा लाडका ‘टप्पु’. या शो मध्ये अभिनेता राज अनादकट हा टप्पुची भूमिका साकारत आहे.

राज हा आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर सुद्धा खूप एक्टिव असतो. आपल्या इन्स्टाग्रामवर तो नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असतो. दरम्यान हल्ली राज अनादकट याने आपल्या सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हांला देखील खूप आश्चर्य वाटेल.

कारण हल्लीच राज अनादकट याने आपल्या सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर खूप र’क्त आणि भरपूर ज’ख’मा दिसत आहेत. त्यामुळे त्याचे चाहते अक्षरशः घा’ब’रून गेले आहेत. त्याचे संपूर्ण कपडे फाटलेले दिसत आहेत. तर त्याच्या कपड्यांवर सुद्धा र’क्ताचे ङाग आहेत. राजला या अव’स्थेत पाहून त्याचे चाहते खूप चिंतेत प’डले आहेत.

See also  "तारक मेहता..." मधील पत्रकार पोपटलाल यांनी खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंडसोबत पळून जाऊन केले लग्न; खूपच रोमॅन्टिक आहे यांची लव्हस्टोरी...

पण तुम्हांला घा’बरण्याची काही गरज नाही. कारण राज च्या शरीरावर असलेल्या या ज’खमा खऱ्या नसून तो फक्त मेकअप आहे. राजने आपल्या हॅलोविन च्या लुकने चाहत्यांना थक्क केले आहे. या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला टप्पु आपल्या नॉर्मल रूपात दिसत आहे. मात्र त्यानंतर अचानक असे काही घ’डते की, तो एकदम चित्रविचित्र दिसू लागतो. त्याचा संपूर्ण चेहरा र’क्ताने मा’खलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा खूप ज’खमा दिसत आहेत.

टप्पुचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल होत आहे. तसेच त्याचे चाहते त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. इतकंच नव्हे तर काही युजर्स तर त्याला जेठालाल च्या नावाने “जैसा बाप वैसा बेटा” असे देखील चि’डवत आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, आतापर्यंत राज अनादकट याची ही पोस्ट एक लाखापेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे.

See also  वयाने मोठी असलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री अक्षयला तिच्याकडे आकर्षित करायची, अभिनेत्री रविना टंडनने केला मोठा खुलासा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment