या बॉलीवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने चक्क महिलेला घातल्या भर रस्त्यात शि’व्या, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

सध्या बाॅलीवुडमधील धा’क’ड चेहरा आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने स्वत:ची वेगळीच अशी छा’प सोडून जाणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. आपल्याला तापसी पन्नूच्या कामाबद्दल बऱ्याचदा भरपूर माहिती मिळत असते, आणि शक्यतो फार कमी वेळा तिच्याशी निगडीत पर्सनल गोष्टींबाबत समजतं.

taapsee 2095764099 1580648046

परंतु आज तुम्हाला आम्ही एक रंगतदार किस्सा सांगणार आहोत, तो तापसी पन्नू याच अभिनेत्रीशी निगडीत आहे. तर मुळात मुद्दा असा की, तापसी गेल्या काही दिवसांपासून बॅडमिंटनपटू “मॅथियास बो” याच्यासोबत रिलेशनशीपमधे असल्याची बरीच चर्चा आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलदेखील गेलयं, दोघांचे सोशल मीडियावर एकत्र डिनर करतानाचे व सोबत असल्याचे फोटोजही व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच गोव्यातील दोघांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र तापसीला याबाबत विचारण्यात आलं तर तिने थेट रिलेशनशीपमधे असल्याच्या गोष्टीला न’का’र दिला. ती म्हणाली, मला माझं व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य पूर्णत: वेगळ ठेवायचं आहे. तर मुळात तापसीचा हा सद्याचा तथाकथित बॉयफ्रेंड गेल्या काही दिवसांपासून भारतातच आहे. आणि नुकताच त्याने भारतातल्या ड्रा’य’व्हिं’ग’चा त्याचा अनुभव इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे.

READ  शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतली तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

whatsapp image 2021 02 09 at 3.04.50 am

यासोबतच त्याने भर रस्त्यात एका महिलेला शि’व्या घा’त’ल्या’च क’बू’ल करत, तो व्हिडिओत गुगल मॅप वापरत, हाॅ’र्न वाजवतं, एक प्रकारची पा’ग’ल’पं’ती करताना पहायला मिळतो आहे. ती महिला रस्त्याच्या अगदी मधोमध ऊभी होती आणि हाॅ’र्न देऊनही ती बाजूला सरकत नव्हती, म्हणून चि’डू’न शि’व्या द्या’व्या लागल्या असं मॅथियास बो म्हणाला.

भारतातल्या पहिल्यावहिल्या ड्रा’य’व्हिं’ग’चा अनुभव मॅथियास बो याने शेअर केल्यानंतर काही युजर्सकडून त्याच्या समर्थनार्थ कमेंट्सही आल्याच पहायला मिळालं. कारण ट्रॅ’फि’क नियम हे प्रत्येकानेच पा’ळ’णं गरजेच आहे. मॅथियास बो हा एक बॅडमिंटनपटू असून भारताच्या सात्विक साईराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना तो टोकियो ऑलम्पिकसाठी ट्रेनिंग देत आहे.

Taapsee Pannu exposes her relationship with Boyfriend

दुसरीकडे तापसी तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून जर एखाद्या बॅडमिंटनपटूला भेटत असेल तर कदाचित निश्चितपणे दोघांच काहीतरी नातं जुळलं असेलच. तापसी आगामी पुढील चित्रपटात महिला क्रिकेटपटू “मिताली राज” हिच्यावर आधारित बायोपिक शाब्बास मिथू मधे मितालीच्याच भुमिकेत झ’ळ’क’णा’र आहे.

READ  सलमान खान सोबत काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्र्या अचानक झाल्या गायब, या अभिनेत्रीचा तर...

याचं पोस्टरदेखील मागेच लाॅंन्च झालं आहे. त्यावर भारतातून रसिकप्रेक्षकांचा कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळालं आहे. याखेरीज पुढे “रश्मि रॉकेट” आणि “हसीन दिलरूबा” हे दोन सिनेमेही तिचे येणार आहेत. तापसीच्या “लूप लपेटा” या सिनेमाची शुटींग सध्या पूर्ण होत आल्याची ख’ब’र’देखील आहे.

Taapsee Pannu 11

तापसी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिकांमधून तिच्या चाहत्यांना व रसिक प्रेक्षकांना सरप्राईज करत असते. तिने याआधीही जुडवा २, थ’प्प’ड, बदला, कं’च’ना २, मनमर्झियां, नाम शबाना, मिशन मंगल यांसारख्या नानविध प्रकारच्या सिनेमांमधून नाना तऱ्हेच्या भुमिका रसिकप्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. तापसी पन्नू ने मागे एक स्टॅंड अप काॅमेडी शोदेखील केला होता. केवळ बाॅलीवुडमधेच नाही तर तेलुगू, तमीळ अशा भाषांमधूनही तिचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत.

READ  कधीकाळी फॅक्ट्री मध्ये काम करायचा हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता, आज आहे कोट्यावधींचा मालक!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment