“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील टप्पु वर आली बेरोजगारीची वेळ, त्या एका चुकीचा होतो त्याला खूप पश्चाताप…
टेलिव्हिजनचा उच्चस्तरीय टीआरपी गाठणारा शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा एक सुप्रसिद्ध शो आहे. हा एक सुप्रसिद्ध कॉमेडी शो म्हणून ओळखला जातो. म्हणून तर मागील 13 वर्षांपासून हा शो सातत्याने सर्वांचे मनोरंजन करत आहे. यावरूनच आपण ह्या शो च्या प्रसिद्धीचा अंदाज लावू शकतो. तारक मेहता मधील अभिनेता भव्य गांधी म्हणजेच टप्पुला तर आपण सर्वजण ओळखतो.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” मध्ये टिपेंद्र जेठालाल गङा उर्फ टप्पु अशी भूमिका त्याने साकारली होती. तर आता टप्पु या शो मधून केव्हाच बाहेर निघून गेला, पण तरीही सर्वजण त्याची अजूनही आठवण काढतात. इतकंच नव्हे तर भव्यला आजही त्याच्या रियल लाइफ मध्ये टप्पु या नावानेच ओळखले जाते.
करियर मध्ये यशाची उंची गाठत असताना त्याने अचानकपणे शो सोङून देण्याचा निर्णय घेतला. हा त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठा चुकीचा निर्णय होता. कारण तुम्हांला ठाऊक आहे का, एकेकाळी लाखोंची कमाई करणारा टप्पु आज चक्क बेरोजगार म्हणून घरात शांत बसून आहे.
भव्य गांधी च्या अनेक फॅन्सने त्याला शो मध्ये पुन्हा परतण्याचा सल्ला देखील दिला होता. कारण तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मुळेच टप्पु प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे तो प्रत्येक घराघरांत ओळखू लागला होता. मात्र त्याच दरम्यान त्याला गुजराती चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यामुळे भव्य गांधीने आयुष्यात पुढे नवनवीन प्लॅटफॉर्म स्वीकारायचे, असे ठरवून शो सोङून दिला.
तरीही निर्मात्यांनी टप्पुला शो सोङून न जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु एकच भूमिका कित्येक वर्षे साकारत असल्याने त्याला त्या भूमिकेचा कं’टा’ळा आला, म्हणून अखेर त्याने तो शो सोङून दिला. “तारक मेहता …” सोडल्यावर टप्पु ने एका गुजराती चित्रपटांत काम केले. परंतु तो देखील प्लॉ’प ठरला. तेव्हापासूनच अभिनेता भव्य गांधी याच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली.
त्याचप्रमाणे त्याच्या वङिलांचे सुद्धा कोरोनामुळे नि’ध’न झाले. त्यामुळे भव्य खूप एकटा पडला. वडिलांच्या मागे त्याच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली आहे. त्यामुळे त्याला आता कामाची गरज आहे. पण तरीही बिचाऱ्याला काम काहीच मिळत नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.