देश संकटात असताना टाटा पुन्हा धावले मदतीला, टाटा स्टीलतर्फे रोज २०० ते ३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात.

Advertisement

क’रो’ना’ने पुन्हा एकदा क’ह’र केला असून देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रे’म’डे’सि’वी’र तसंच ऑक्सिजनचा तु’ट’व’डा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यं केंद्र सरकारकडे मदत मागत आहेत. या पार्श्वभूमीवर आता देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने काही अत्यंत दिलासादायक अशा बातम्या येत आहेत.

2021 4$largeimg 591801923

Advertisement

त्यापैकीच एक बातमी म्हणजे, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यं तसंच केंद्र सरकारच्या मदतीने टाटा स्टीलने धाव घेतली आहे.

भारतातील सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या टाटा स्टीलने देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता २०० ते ३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती नुकतीच ट्वीट करून त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. “करोना रुग्णांच्या उपचारासाठी प्राणवायू असणारा ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा आहे.

See also  संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले 2024 साठी नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत ‘हे’ आहेत योग्य उमेदवार
Advertisement

2021 03 31T110030Z 1271101607 RC2AMM9UK3IL RTRMADP 3 HEALTH CORONAVIRUS YEMEN VACCINE 1617280445890 1618752461907

आपल्या देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रु’ग्णा’ल’यां’ना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या ल’ढा’ई’त आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,” असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या सं’चा’र’बं’दी’ची घोषणा करताना बेड्स, व्हें’टि’ले’ट’र्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली. हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली होती.

Advertisement

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “राज्यात दररोज साधारणपणे १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन होतं. आजच्या घडीला आपण १०० टक्के ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्या क’रो’ना’बा’धि’तां’ना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्राणवायू वापरतो.

See also  खऱ्या अर्थाने तेव्हाच भारत स्वतंत्र होईल....

Ratan Tata image

Advertisement

साधारणपणे आज आपण दररोज ९५० ते १००० टन एवढा ऑक्सिजन वापरतो आहोत. बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन अपुरा पडत आहे. रे’म’डे’सि’वी’र’ची प्रचंड मागणी वाढलेली आहे. आपण औषध पुरवठा कमी पडू देणार नाही, जिथून मिळतील तिथून औषध घेत आहोत.” अशा अटीतटीच्या परिस्थितीत रतन टाटा यांच्यासारखे देशप्रेमी, समाजभान जपणारे उद्योजक स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन सरकार सोबत देशकार्यास हातभार लावत असतील तर, त्यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. टाटांच्या या देशकार्याबद्दल टीम स्टार मराठी तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  आत्ताच या शेअर्समध्ये गुंतवणूक करा आणि व्हा लखपती ! मिळवा 15 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ! 
Advertisement

Leave a Comment

close