अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण तिच्यापेक्षा सुंदर आहे, कधीकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री पण आज करते हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

काही अभिनेत्री या एका ठराविक काळात येतात. आपलं अस्तित्व गाजवतात. आणि मग पुन्हा इतिहास जमा होऊन जातात. तश्या त्याकाळी चर्चा होत असणाऱ्या नेक अभिनेत्री आहेत. तब्बू माहितेय ? कुणाला माहीत नसेल. पण ती नाही तर तिची ही बहीण ही काय करते अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे.

af1b120843b77383dfd5e6cf3fd22681 original

80 आणि 90च्या दशकातील अशा काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जाते. यातीलच एक अभिनेत्री फराह नाझ (Farah Naaz) आहे. आपल्या अभिनय कारकीर्दीत फराहने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिला तिच्या काळातील एक अतिशय रागीट अभिनेत्री मानले जात असे. कारकीर्दीच्या शिखरावर असताना लग्न करून फराह इंडस्ट्रीमधून गायब झाली होती. आज आपल्या खास खोया खोया चांदमध्ये आपण फराह नाझबद्दल जाणून घेऊया…(Khoya Khoya Chand know about Faasle movie fame actress Farah Naaz)

See also  करिनाने पहिल्यांदाच शेअर केलाय तैमुरसोबत दुसऱ्या मुलाचाही फोटो. "जेह" हे त्याचे खरे नांव नसून, ते आहे…

फराहने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात यश चोप्राच्या ‘फासले’ या चित्रपटाने केली. ‘फासले’ नंतर ती ‘मरते दम तक’, ‘नसीब अपना अपना’, ‘लव्ह 86’, ‘इमानदार’, ‘घर घर की कहानी’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली. पण, 2005 मध्ये लग्नानंतर फराह बॉलिवूडमधून पूर्णपणे गायब झाली.

44a5741a2781e054a84b879edf6ad0f4 202102555883

कारण काम करायचं बंद केलं. बॉलिवूड एक अशी जागा आहे की सतत काही न काही काम किंवा इतर काहीही करत राहावसं लागतं. त्यामुळे तिचं काम बंद झालं आणि बॉलिवूड मधु बाहेर ही.

अभिनेत्री फराह इंडस्ट्रीमध्ये तिच्या रागीट स्वभावामुळे ओळखली जात होती. असं म्हणतात की, ती कधी कोणावर हात उगारेल हे सांगणे फार कठीण होते. मीडिया रिपोर्टनुसार फराहने ‘कसम वरदी की’ या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता चंकी पांडे यालादेखील मारहाणही केली होती. एवढेच नव्हे तर, जेपी दत्तांच्या पार्टीत तिने एका निर्मात्यालाही काशिलात लगावली होती.

See also  राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी घेणार घटस्फो'ट? शिल्पा शेट्टीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल...

53943297

विंदू दारा सिंहशी केले लग्न केले आहे. हे आपल्याला माहिती आहे ? जाणून घेऊ. आपल्या कारकीर्दीत यशाच्या शिखरावर असताना फराहने विंदू दारा सिंहशी लग्न केले. ती विंदूच्या प्रेमात पडली होती. जेव्हा, ती विंदूच्या प्रेमात पडली तेव्हा, ती तिच्या कारकीर्दीत यशाची चव चाखत होती. त्याचबरोबर विंदू बॉलिवूडमध्ये स्वत:चे नाव कमावण्याचा प्रयत्न करत होता. दारा सिंह यांना दोघांचे नाते आवडत नव्हते, पण तरीही नंतर दोघांनी लग्न केले. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि 7 वर्षानंतर दोघेही विभक्त झाले.

सुमित सहगलशी बांधली लग्नगाठ : विंदू दारा सिंहपासून घटस्फो’ट घेतल्यानंतर फराहने सुमित सहगलशी लग्न केले. आता ती आपल्या पतीसमवेत मुंबईत राहते आणि त्याच्या डबिंग कंपनीत त्याला मदत करते. फराह आणि सुमितला एक मुलगाही आहे.

15704 202102555885

अभिनेत्री फराह नाझ ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. दोन वर्षांपूर्वी तब्बूच्या वाढदिवशी फराहने त्यांच्या बालपणीचा फोटो शेअर केला होता. तब्बू आणि फराह यांच्या बालपणीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दोघेही या बालपणीच्या फोटोंमध्ये खूप निरागस दिसत होत्या.

See also  चित्रपट सृष्टीत येण्या अगोदर अभिनेते धर्मेंद्र करत होते हे काम!

तब्बू ची बहीण सुद्धा खूप उत्तम अभिनय करते. बॉलिवूड ला फक्त एवढंच हवं असतं. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

cc9f7ec516abf79350ad2703a04f84e3 202102555890

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment