एकच किस घेतला “या” अभिनेत्याने अन रेखाजी पडल्या च’क्क’र येऊन, दहा वर्षे रखडली होती फिल्म…

मित्रांनो!, रेखा…! (Rekha) हे नाव म्हणजे चिरतरुण सौंदर्याचे अभिरुपच जणू… गेली अनेक दशके बॉलीवूड सिनेसृष्टीत (Bollywood Film Industry) आपला जिवंत अभिनय, चिरतरुण सौंदर्य व मादक अन तितक्याच घा’या’ळ करणाऱ्यां अदांमुळे सर्व स्तरातील सिनेरसिकांच्या हृ’द’य सिंहासनावर विराजमान होऊन त्यांच्या मनांत स्वतःचे असे खास अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री. त्यांच्या सौंदर्य अन अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.

rekha 1602232599

“रेखा- ऍन अनटोल्ड स्टोरी” (Rekha – An Untold Story) या नवीन पुस्तकात यासिर यांनी रेखा यांच्या खासगी जीवनाबाबत अनेक ध’क्कादायक खुलासे जगासमोर आणले आहेत. यापैकी एक खुलासा वाचून तुम्हालाही ध’क्का बसल्याशिवाय राहणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुपरस्टारसह स्क्रीन शेअर करणाऱ्या रेखा यांच्या जीवनातील हे रहस्य कुणालाच माहिती नव्हतं.

READ  या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बाळाचा झाला मृ'त्यू, बाळाच्या मृ'त्यू'चं कारण ऐकून तुम्ही देखील भावनिक व्हाल...

मात्र या पुस्तकाच्या निमित्ताने हे रहस्य जगासमोर आले आहे. या पुस्तकातील संदर्भांनुसार रेखा यांना वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच लैं’गि’क शो’ष’णा’चा सा’म’ना करावा लागला. ‘अंजाना सफर’ या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी हा प्रकार घ’ड’ल्या’चा दावा या पुस्तकातून करण्यात आला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शकानं रेखा फ’स’व’लं होतं.

rekhakiss main

त्यांना न सांगताच रोमँटिक बो’ल्ड सीन दिग्दर्शकानं सिनेमात टाकला होता. सिनेमातील सीन बदलण्यात आल्याची रेखा यांना बिल्कुल कल्पनाही नव्हती. प्रत्यक्ष सीनच्या चित्रीकरणावेळी राज नवाथे या दिग्दर्शकाने ऍ’क्श’न म्हणताच अभिनेते विश्वजीत यांनी रेखा यांना आपल्या मिठीत घेतलं आणि त्यांना कि’स करण्यास सुरुवात केली.

या सगळ्याची रेखा यांना बिल्कुल कल्पना देण्यात आली नसल्याने नेमकं काय सुरु आहे हे त्यांना कळलं नाही. हा कि’सिं’ग सीन जवळपास ५ मिनिटे सुरु होता. या किसिंग सीनमुळे रेखा यांना च’क्क’र आली आणि त्याचवेळी त्या बे’शु’द्ध’ही प’ड’ल्या’चे बोलले जाते.

READ  अभिनेता संजय दत्तला 'या' कारणामुळे वडील सुनील दत्त यांनी चपलेने मा'र'ले होते, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

When Biswajeet allegedly force kissed co star Rekha

अ’चा’न’क’च विश्वजित यांनी किस करायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला रेखाला काही उमजेनाच पण नंतर हे काहीतरी वेगळंच सुरु असल्याचं रेखा यांना जाणवलं. त्यांनी स्वतःला विश्वजीत यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजीत यांनी काही रेखा यांना सोडलंच नाही. ते बे’भा’न’प’णे किस करतच राहिले.

मात्र या सगळ्या प्रकारानंतर रेखा यांना समजलं की त्या लैं’गि’क शो’ष’णा’च्या ब’ळी ठरल्या आहेत. या जबरदस्तीच्या कि’सिं’ग सीनदरम्यानच रेखा च’क्क’र येऊन प’ड’ल्या. रेखा यांना न सांगताच रोमँटिक सीन दिग्दर्शकानं सिनेमात टाकला होता. सिनेमातील सीन बदलण्यात आल्याची रेखा यांना बिल्कुल कल्पनाही नव्हती.

rekha TLM

या एका सीनमुळे दहावर्ष र’ख’ड’ला होता हा सिनेमा विशेष म्हणजे सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच सिनेमा वा’दाच्या भो’व’ऱ्या’त सा’प’ड’ला होता. प्रदर्शनावेळी से’न्सॉ’र बोर्डाकडे सिनेमा गेला तेव्हा. या एका सीनमुळेच प्रदर्शनाचा अ’ड’थ’ळा निर्माण झाला होता. सिनेमातून कि’सिं’ग सीन काढून टाकण्यात यावा असे से’न्सॉ’र बोर्डाने सांगितले.

READ  अंकिता लोखंडेच्या या व्हिडिओवर प्रचंड भ’ड’क’ले आहेत सुशांतसिंग राजपूतचे चाहते, कारण ऐकून थक्क व्हाल!

या एका सीनमुळे सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी दहा वर्ष वाट पाहावी लागली. १९६९ मध्ये शूट केलेला हा सिनेमा शेवटी १९७९ मध्ये  ‘दो शि’का’री’ नावाने प्रदर्शित करण्यात आला होता.

thumb

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment