आईविषयी असे काही ऐकून खूपच सं’तापली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, म्हणाली, “माझ्या आईने…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“नातं तुझं- माझं हे सातजन्मांचं, थोडं रूसु अन् थोडं फुगू, पण आयुष्यभर दोघंही प्रेमाने संसार करू”. प्रत्येक प्रेमाच्या नात्यात सगळी जोडपी एकमेकांना ही वचने देतात. पण कालांतराने एकमेकांसोबत आयुष्य जगताना थोडेफार वा’द’वि’वा’द तर होतातच.

74178629

नातं म्हटलं तर भां’ड्या’ला भां’डं तर लागणारच नाही का…नाइलाजास्तव पती- पत्नी मध्ये भां’ड’ण’तं’टे उ’द्भ’व’तात. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे दाम्पत्यांना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण होऊन आपापसांतील नातेसंबंध बिघडतात.

मराठी सिनेसृष्टीत देखील अनेक कलाकारांचे रिलेशन बि’घ’ड’ताना आपण पाहत आहोत. अलीकडेच अभिनेता संग्राम समेळ ह्याने आपल्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फो’ट घेतला व दुसरे लग्न केले. त्यामुळे आपली मराठी इंडस्ट्री देखील बॉलीवुडसारखीच सध्या बनत चालली आहे. असे विभक्त झालेले अनेक कलाकार आपल्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा आहे.

See also  'डॅडी' उर्फ अरुण गवळी हे झाले आजोबा, नातीचे खूप लाड करतानाचा होतो त्यांचा व्हिडीओ वायरल...

“होणार सून मी या घरची” ह्या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला तर आपण सर्वजण ओळखतोच. या मालिकेत काम करत असताना अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत तिची जवळीक वाढत गेली. त्यामुळे त्या दोघांच्याही मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

नंतर या क्यूट कपलने लग्न केले. हे सुंदर लवबर्ङ एकमेकांसोबत विवाहबद्ध झाल्यावर त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. मात्र ह्या दाम्पत्याचा एक वर्षभराच्या आतच घटस्फो’ट झाला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली.

ff9c11adc2fe9adc6fd51e0b854844a9

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या घटस्फो’टानंतर तिच्या आईला ह्या सर्वांसाठी जबाबदार ठरवण्यात आले. त्यामुळे तेजश्रीच्या आईला नातेवाईकांसह इतर आप्तेष्टांची भ’यं’क’र प्रमाणात टी’का सहन करावी लागली. यामुळे तू देवाची एवढी भक्ती करते, तरीदेखील तुझ्या मूलीच्या पदरी एवढे दुःख का? असे इतर नातेवाईकांचे म्हणणे होते. त्यावेळी माझ्या आईने खंबीर राहून मला तर पाठिंबा दिला. त्याचसोबत तिने स्वतःवर संयम ठेवला.

See also  अभिनेत्री सायली संजीव हिच्या 'दाह' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर

तेव्हा माझी आई कुणाच्याही बोलण्याने नाराज झाली नाही. उलट तिने मला आधार देऊन इतरांना सांगितले की, तिच्या आयुष्यात जे लिहिले आहे, ते तर घङणारच. त्या सर्व गोष्टी कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सं’क’टां’ना थांबवू शकत नाही.

70343331

असे बोलत माझ्या आईने सगळ्यांची बोलती बंद केली. हे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने सांगितले. आपल्या आईच्या विचारांबद्दल स्वतःचे वैयक्तिक वक्तव्यांमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तसेच सर्व फॅन्स तेजश्रीच्या या धाडसीपणाचे कौतुक करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment