अनुष्का आणि विराट यांच्यात वाढत आहेत ताणतणाव, यामागील नेमकं कारण ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

विरुष्का यांचे फक्त देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. परंतु सध्या त्यांच्या फॅन्स मध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली या दोघांत सध्या खूप ताणतणाव निर्माण होत आहे. याविषयी स्वतः अनुष्का शर्मा हिने पोस्ट शेयर करून सांगितले. मात्र या ताणतणावाचे कारण आहे, क्वारंटाईन…

त्याचे झाले असे की, अनुष्का शर्मा ही आपल्या पतीला सपोर्ट करण्यासाठी दुबईत पोहोचली. परंतु या परिस्थितीत सुद्धा त्यांना क्वारंटाईन राहावे लागत आहे. अनुष्काने काही फोटोज् शेयर करून आपली मनःस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

See also  मृत्यूनंतर मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्या अपूर्ण राहिल्या 'या' इच्छा, या प्रसिद्ध अभिनेत्याने केला मोठा खुलासा...

अनुष्काने शेयर केले सोशल मीडियावर फोटोज् :
टी-20 विश्व कप हा युएई मध्ये होत आहे. येथे विराट कोहली आपल्या भारतीय टीमसह उपस्थित आहे. तर अनुष्काने दुबईतील हॉटेलचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या हॉटेलमध्ये अनुष्का थांबली आहे परंतु ती क्वारंटाईन आहे. अनुष्का च्या पोस्टमध्ये विराट कोहली हा बाल्कनी मध्ये उभा असल्याचे दिसते व तो अनुष्काला “हाय” करताना दिसत आहे.

अनुष्का शर्माने या फोटोज् च्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “मला या दोन कॅप्शन मधील एक कॅप्शन निवडायला जमले नाही. क्वारंटाईन तुमच्या नात्यात अजून जवळीक निर्माण करते. ओह, तुम्हांला तर समजलेच असेल.” अनुष्का च्या या पोस्टला फॅन्सचा खूप प्रतिसाद लाभत आहे. तसेच सेलिब्रिटीज सुद्धा त्यावर रिएक्शन देत आहेत. रणवीर सिंह, सानिया मिर्झा सोबत इतर अन्य सितारे सुद्धा अनुष्काच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.

See also  अभिनेत्री रेखासाठी अमिताभ बच्चन यांनी एका व्यक्तीला बेदम मा'रले होते, त्यामागील कारण...

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 ङिसेंबर 2017 ला इटली मध्ये विवाह केला. अनुष्का च्या प्रोजेक्टस विषयी म्हणायचे झाले, तर ती “जीरो” या चित्रपटात दिसली होती. तर सध्या ती आपल्या आगामी चित्रपटांत आणि सिरीज च्या प्रोडक्शन मध्ये व्यस्त आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment