अश्या प्रकारे केलं विकी ने कतरिनाला लग्नासाठी प्रपोज ! मग काय तिला नाही म्हणता आलंच नाही..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रांनो, सध्या बॉलिवूड मध्ये एका जोडीच्या लग्नाची प्रचंड चर्चा चालू आहे. ती जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ. होय ! दोघांच्या लग्नाची चाहत्यांना खूप प्रतिक्षा आहे. कारण दोघेही प्रचंड लोकप्रिय असे कलाकार आहेत. सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. जे फोटो आणि व्हिडीओ वर लाईक, कमेंट आणि शेअर करत असतात.

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोन एक वर्षं झालेली आहेत एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही खूप उत्तम अभिनेत्री अभिनेते आहेत. विकी हा कतरिना पेक्षा काही वर्षानी लहान आहे पण तितकंच महान आहे.

कारण त्याचे आजवरचे सगळेच चित्रपट इंडस्ट्रीत गाजलेले आहेत. चाहत्यांना प्रचंड आवडलेले आहेत. त्यात विकी सोशल मीडियावर फार कार्यरत नसतो. त्याला लाईफ सोशली करण्यात फार रस नसतो. तर कतरिना ने सुद्धा आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

See also  अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या प्रेग्नंसीमध्ये करू शकली नव्हती एका चित्रपटाची शूटिंग, मग नंतर जे झाले...

अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की विकी कौशल ने कतरिना ला प्रपोज कसं केलं ? किंवा लग्नासाठी कस मनवलं ? तर त्याचा एक वेगळाच किस्सा आहे. कतरीना कैफ ला मिठाई फार आवडते. हे तिच्या चाहत्यांना माहीतच असते; तर मग विकी कौशल ला ही माहिती होतं की. विकीने काय केलं एक दिवस त्या आवडत्या बेकरी तून मिठाई कॅटबरी घेऊन त्यामध्ये एक नोट टाकली व कतरिना ला गिफ्ट केलं.

ज्या नोटेवर लिहिले होते की मुझ से शादी करोगी क्या ? मग काय कतरिना ला नाही म्हणताच आलं नाही. राजस्थान च्या एका मोठया महालात कतरिना आणि विकी चं लग्न होणार असल्याचे सूत्रांकडून समजलं जातं आहे.

See also  त्या रात्री पडलेल्या स्वप्नामुळे सरोज खानने स्वीकारला होता मुस्लिम धर्म, जाणून घ्या कोणते होते ते स्वप्न!

कुठं करणार महिती लग्न ? रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नाचे सर्व विधी पार पडतील. दरम्यान, कॅट सध्या तिच्या सूर्यवंशी या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तर विकी कौशल नुकताच सरदार उधम या चित्रपटात दिसला होता. बघुयात कधी ठरतय लग्न. दोघांना शुभेच्छा वैवाहिक वाटचाली साठी.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment