ज्या घरात भाड्याने राहायचा, शेवटी तेच घर “या” अभिनेत्याने खरेदी केले, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या मायानगरीत प्रत्येकजण आपलं एक स्वप्न घेऊनच पाऊल ठेवतो. परंतु सर्वजण या चंदेरी दुनियेत टिकू शकत नाहीत. त्यापैकी जे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून वाटचाल करतात. तेच या इंडस्ट्रीमध्ये राज्य करतात. मात्र आपल्याला हवं असलेलं यश प्राप्त होईपर्यंत अनेक खडतर अडचणींचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हांला अशाच एका स्वप्नाळू अभिनेत्याची कहानी सांगणार आहोत.

ग्वाल्हेरहून अभिनेता बनवण्याचं स्वप्न घेऊन आलेला कार्तिक आर्यन याची आज इंडस्ट्रीमध्ये चांगलीच छाप आहे. आपल्या मेहनतीने त्याने स्वतःचे करियर बनवले. म्हणून तर एकापाठोपाठ एक सिनेमे तो आज साइन करत आहे. अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्या मुंबईतील वर्सोवा येथील आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. लॉकडाऊन काळात त्याने बहुतेकदा आपल्या घराचे फोटोज् चाहत्यांना दाखवले आहेत.

See also  प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई? भर कार्यक्रमात केला खुलासा...

तुम्ही जर अगदी लक्षपूर्वक त्याचे घर पाहिले, तर आपल्या घराचे ङेकॉर त्याने अतिशय साधेसुधे ठेवलेले आहे. त्याचा बेङरूम ब्ल्यू आणि पांढऱ्या रंगाने सजलेला आहे. या रूममध्ये एक स्टडी टेबल सुद्धा आहे. याच खोलीतील खिडकीतून खालील सर्व मनमोहक दृश्य दिसते.

तुम्हांला ठाऊक आहे का, याच घरामध्ये कार्तिक आर्यन आधी पेईंग गेस्ट म्हणून राहायचा. पुढे त्यानेच हे सुंदर घर 1.60 कोटींना खरेदी केले. ही प्रॉपर्टी “राजकिरण” हाऊसिंग सोसायटी मध्ये आहे. जी यारी रोडवर स्थित आहे. ही एकूण प्रॉपर्टी 459 फूट असून पाचव्या मजल्यावर हा प्लॅट आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री चक्क 'कं'डो'म' विकताना दिसत आहे, काय आहे नेमकं हे प्र'क'र'ण जाणून घ्या...

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment