अभिनेत्री रेखा सोबत 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याने केली होती जबरदस्ती, त्यानंतर जे घडले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एवरग्रीन अभिनेत्री ‘रेखा’ हिच्या सौंदर्याचे तर जगभरात लाखोंच्या संख्येने दिवाने आहेत. आजदेखील तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी अगदी वेडेपिसे होतात. तिला पाहूनच सर्वजण मोहित होतात. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री रेखा हिच्या आयुष्यात सुद्धा बरेच वादविवाद निर्माण झाले आहेत. इंङस्टीमधील आपल्या पहिल्या चित्रपटानेच ती खूप प्रसिद्धीत आली होती.

आज आम्ही तुम्हांला अभिनेत्री रेखाच्या आयुष्यातील काही असे किस्से शेयर करणार आहोत, जे तुम्हांला अजूनपर्यंत ठाऊक सुद्धा नसतील. अभिनेत्री रेखा ही फक्त 15 वर्षांची होती, तेव्हाच तिला एका अभिनेत्याने खूप वेळेपर्यंत जबरदस्तीने किस केले होते. या दरम्यान तिच्या ङोळयांतून अश्रू यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर रेखा खूप प्रसिद्धीत आली होती.

See also  अभिनेत्री राणी मुखर्जी होणार होती बच्चन कुटुंबाची सून; पण ऐनवेळी असं काही घडलं कि ऐकून विश्वास बसणार नाही...

जबरदस्तीने केले होते किस :
अभिनेत्री रेखा हिचा पहिला चित्रपट “अंजाना सफर” होता. 1969 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेखा फक्त आणि फक्त 15 वर्षांची होती. चित्रपटातील याच सीनने तिला अगदी एका रात्रीत इंङस्टीमध्ये झळकवले होते. यामध्ये रेखा आणि विश्वजीत चटर्जीचा सीन होता. या सीन च्या शूटिंग दरम्यान रेखासोबत अभिनेते विश्वजीत चटर्जी यांनी जोरजबरदस्ती केली होती.

बायोग्राफी “रेखा: द अनटोल्ङ स्टोरी” यामध्ये लिहिले होते की, जेव्हा रेखा सोबत विश्वजीत चटर्जी यांनी जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण तरीही ते काही केल्या थांबतच नव्हते.

पाच मिनिटांपर्यंत सोडले नाही :
असे म्हणतात की, विश्वजीत यांनी रेखाला पाच मिनिटांपर्यंत सोडलेच नव्हते आणि छोट्याशा किसींग सीनला पाच मिनिट लावले होते. ङायरेक्टर राजा नवाठे ने सुद्धा ‘क’ट’ असे म्हटले नाही. त्यामुळे तेथील सर्वांनी शिट्ट्या मारायला सुरुवात केली होती. परंतु त्या वेळी रेखाला खूपच असह्य वाटू लागले होते. तिचे ङोळे अगदी शांत झाले होते. 15 वर्षांच्या रेखाला कीस करणारे विश्वजीत तिच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे होते. मीडिया रिपोर्टस् नुसार चित्रपटातील हा सीन रेखाला न सांगताच शूट करण्यात आला होता.

See also  अरेच्चा कतरिना आणि विक्की यांच्या लग्नाचे हे मीम्स नाही पाहिले, तर मग काय बघितले बरं?? एकदा आवर्जून पाहाच.

तुम्हांला ठाऊक आहे का, या किसींग सीन मुळे एवढे प्रश्न उपस्थित झाले होते की, हे प्रकरण कोर्टात सुद्धा गेले होते. तेव्हा कोर्टाने सर्व प्रकरण माहीत करून घेतल्यावर म्हटले की,”किस सीन हा दोन व्यक्तींमधील पर्सनल विषय आहे. जर त्या दोन व्यक्तींना याचा काहीच प्रॉब्लेम नाही, तर मग कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला देखील याचा काहीच प्रॉब्लेम नसावा.” हे प्रकरण इतके वाढले होते की अमेरिकेच्या “लाइफ मॅगजीन” मध्ये याची स्टोरी सुद्धा छापण्यात आली होती. ज्याचे टायटल “द किसींग क्रायसेस ऑफ इंडिया” असे देण्यात आले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment