“बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…” तारक मेहता मधील अभिनेत्रीने सांगितला तिच्या आयुष्यातील धक्कादायक किस्सा…
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा टेलिव्हिजनवरील सर्वांचा लोकप्रिय शो आहे. या शो मधील प्रत्येक कलाकाराविषयी चाहत्यांना खूप आपुलकी आणि प्रेम आहे. अभिनेत्री आराधना शर्मा ची शो मध्ये एन्ट्री झाल्यापासून ती देखील चाहत्यांच्या पसंतीत येत आहे. आराधना ही नेहमीच स्वतःचे वैयक्तिक मत निङरपणे मांङताना तुम्ही कित्येकदा पाहिले असेल. अगदी त्याचप्रमाणे आराधना शर्मा हिने आपल्या मुलाखतीतून स्वतःच्या आयुष्यातील एक घटना अतिशय स्पष्टपणे मांडली, जे ऐकून सर्वांना तिच्या परखड बोलण्याचे आश्चर्य वाटले.
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आराधना ने सांगितले की,”जेव्हा ती पहिल्यांदाच आपल्या बॉयफ्रेंड सोबत ङेट वर गेली होती, तेव्हा त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. यासाठी आराधना मुळीच तयार नव्हती. मात्र तो मुलगा तिला कि’स करण्याचा प्रयत्न करत होता. इतकंच नव्हे तर तो तिच्यासोबत ज’बरदस्ती करण्याचा देखील प्रयत्न करत होता. त्यावेळी आराधना ने त्याला न घा’बरता सरळ सांगितले की,”नाही….म्हणजे अजिबात नाही.”
याआधी च्या मुलाखतीत आराधना ने आपला का’स्टिंग का’ऊ’चचा अनुभव देखील सांगितला होता. तिने सांगितले की, फक्त 19 व्या वयातच तिला का’स्टिंग का’ऊ’चचा सा’म’ना करावा लागला होता. एका कास्टिंग एजंटने तिच्यासोबत जे कृत्य केले होते, तेव्हापासून तिला आता पुरुषांवर विश्वास ठेवणे, अतिशय कठीण होते. “चार- पाच वर्षांपूर्वीची ही घ’ट’ना आहे. हे मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा मी पुण्यामध्ये शिक्षण घेत होते. त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात मॉडेलिंग सुद्धा करायचे.
तेव्हा मुंबईतील एक व्यक्ती या प्रोजेक्टसाठी का’स्टिं’ग का’ऊ’च करत असल्याचे मला समजले. परंतु त्याला आणखी काही रोल कास्ट करायचे असल्याने आम्ही सगळे रांचीतील माझ्या मूळ गावी भेटलो. तेव्हा आम्ही स्क्रिप्ट वाचत होतो. त्याच दरम्यान त्याने मला वि’चित्र स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.” अशाप्रकारे आराधना शर्माने आपल्या आयुष्यातील भयानक किस्से बिनधास्तपणे शेयर केले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.