अमिताभ बच्चन यांनी भरलेल्या पार्टीत या अभिनेत्रीची घेतली होती किस, त्यानंतर जे घडले…
बॉलिवूड मधील खूप साऱ्या पार्टीनंमध्ये आपल्याला वि’चि’त्र प्रकार बगायला मिळाले असतील, काही ठिकाणी ड्र’ग्स वैगेरे न’शा करून स्वतःचे मनोरंजन करून घेतात मग न’शे’च्या भरात ते काय करतील ह्याचा कोणालाच पत्ता नसतो.
आमच्या अश्या माहितीमुळे तुम्हाला थोडा अंदाज लागला असेलच की आम्ही कोणत्यातरी पार्टी बद्दल बोलत आहे, बॉलिवूड मध्ये विशेष करून नवीन फिल्म रिलीज झाल्यावेळी लग्नाच्या वेळी किव्हा अश्या उगाचच पार्टीचे आयोजन केलेले असते. आज आम्ही अश्याच एका बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध कलाकार बद्दल सांगणार आहोत ज्याने पार्टी वेळी अशी काही करामत केली की तुम्ही लोक तोंडात बोटे घालाल.
एका नियोजित पार्टी दरम्यान पार्टी सुरू झाली होती पार्टी मधील सगळे रंगात आल्यामुळे पार्टी जोरात सुरू झाली. पार्टी मध्ये अमृता सिंग, डॅनी आणि अमिताभ बच्चनही उपस्थित होते, मग अचानक असा काहीतरी प्रसंग घडला की विश्वास नाही बसणार… अमिताभ बच्चन यांनी अमृताला आपल्या बाजूला ओढले आणि डायरेक्ट किस केले.
हा प्रसंग खूप आश्चर्यकारक नाही आहे का ? तुम्हाला काय वाटत ? तर आम्ही सांगतो या अश्या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसणार नाही पण, पण एका मासिकेतील लेखामध्ये अभिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांच्यामध्ये किस बद्दल प्रकार खरा आहे असे मासिकात लिहले आहे.
इंडिया फॉर्म डॉट कॉम या ऑनलाइन वेबसाइटवर २००८ साली प्रसिद्ध झालेल्या लेखात याचा उल्लेख असा केला आहे. लेखात असे लिहले आहे की ‘पियानो बारवर एक रंगीत पार्टी चालू होती ज्यात सगळे रंगले होते. अमृता सिंग आपल्या मित्रपरिवारासोबत पार्टीमध्ये उपस्थित झाली होती.’
अमिताभ आपला मित्र डॅनीसमवेत पार्टीत पोहोचले होते. काही वेळानंतर वेळ झाला म्हणून जेव्हा अमृता पार्टीमधून घरी परतायला निघाली तेव्हा अमिताभने तिला अडवले. तिथे त्याने डॅनीला बघितले आणि त्याच्याबरोबर फ्ल’र्ट करण्यास सुरवात झाली. अमृताला हे करतांना पाहून डॅनी स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याने अमृताला डान्स फ्लोरवर बोलावले आणि मग हळू हळू दोघे एकमेकांच्या खुपच जवळ येऊ लागले.
अमृता आणि डॅनीला एकत्रित पाहून अभिताभ बच्चन यांचा म’स्त’की पारा चढला. ते पाहून डॅनीला त्याने बाजूला सारले आणि मग अमिताभने अमृताला आपल्या मिठीत खेचले आणि जोरात हसू लागले.
खूप काही मिनिटे अभिताभ यांनी अमृताला हातात धरले होते अमृता काहीच बोलत न्हवती मग तिला थोडा ध’क्का बसला आणि ती रेस्ट रूम मध्ये निघून गेली. अमिताभ सुद्धा तिच्या मागे काही सांगण्यास निघून गेले.
माहितीनुसार अमिताभ यांनी विनोद खन्नाच्या स्टारडमला चि’ड’व’ल्या’मु’ळे केलं होतं. त्यावेळी विनोद खन्ना आणि अमृता यांचे प्रेमसंबंध खूप जवळचे होते आणि अमिताभ यांना त्यांच्याकडून सू’ड घेण्याची इच्छा व्यक्त करून हे केले असेल असे म्हंटले जाते.
टीप – अभिताभ आणि अमृता यांच्यात झालेले हे प्रकरण इंडिया-फोर्म्स डॉट कॉम नावाच्या वेबसाइटवर २००८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याचा उल्लेख केला गेला आहे. त्यावरून आम्ही हा लेख लिहीत आहोत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.