वयाने मोठ्या स्त्रीशी लग्न करण्याचे जबरदस्त फायदे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजकाल आपल्या भारतामध्ये एका सर्व्हे मध्ये असे आढळून आलेलं आहे की पुरुष हे नेहमी त्यांच्या वयाच्या मुलीशी लग्न करतात नाहीतर त्यांच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलींशी; कारण याचे त्यांना अनेक फायदे असतात. ते नेमकं कोणकोणत्या प्रकारचे आहेत, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

लग्न म्हणजे एक नवी आयुष्यात केलेली सुरुवात असते. त्यामुळे लग्ना नंतर चं आयुष्य हे सुखाचे, समृद्धीचे जावे असे सगळ्यांच्या मनी धारणा असते. त्यामुळे अनेक जण म्हणतात की वय काही मॅटर नाही कारण; पण खर तर वय लग्नात खूप मॅटर करतं.

वयाने मोठ्या मुलींशी लग्न ! वयाने मोठ्या असलेल्या मुलींशी लग्न करण्याचं प्रमाण भारतात 95 टक्के आहे. कारण जर बायको वयाने मोठी असेल तर संसार चालवायचा निम्म्याच्या वर भार हा तिच्या खांद्यावर असतो. तिला सगळ्या गोष्टी हँडल करता येतात. तिला तेवढा अनुभव असतो. त्यामुळे काय होतं की आयुष्य दोघांचे ही सुखाचे जाते. आणि याशिवाय काय हवं असतं आज सगळ्यांना.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड गायक किशोर कुमार यांनी या अभिनेत्रीसाठी बदलला होता धर्म, पण तरीही असे काही घडले कि...

वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न करणे. काय होतं वयाने लहान असलेल्या मुलींच्या जगण्याविषयी खूप वेगळ्या पद्धती असतात. त्या म्हणजे त्यांना फार मॅच्युर नेस नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये समज गैरसमज हे वाढतात. मोठी असलेल्या मुलीला सगळं काही समजतं; पण वयाने लहान असलेल्या मुलींना फार लवकर गोष्टी लक्षात येत नाही.

बरं या व्यतिरिक्त काय होतं की लहान मुलीशी जर लग्न केलं तर काही चुका जर झाल्या तर नवऱ्याला च जबाबदार ठरवलं जातं; कारण नवरा मोठा असतो. मोठी असलेली बायको एकतर चुकच करत नाही. त्यामुळे दुसरा काही प्रश्नच नाही. कसं आहे माहिती आहे का ? लहान मुली इतक्या हुशार नसतात. कारण त्यांना फार अनुभव नसतो. त्याचसोबत प्रत्येक गोष्टीसाठी पतीवर अवलंबून राहतात. तर दुसरीकडे मोठ्या मुली या स्वतःची काळजी स्वतःच घेतात. स्वतःवर अवलंबून असतात. आत्मनिर्भर असतात.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांच्या आयुष्यातील फक्त एका चुकीने झालं आयुष्य उ'ध्वस्त, या अभिनेत्याने तर कामवालीसोबत...

आलं की नाही आपल्या लक्षात ? की लहान मुलगी आणि वयाने मोठी असलेली मुलगी बायको म्हणून आयुष्यात आली तर किती फायदेशीर ठरते. चला मग योग्य संसार करा. सुखी रहा. काळजी घ्या.

Leave a Comment