नवरदेवाने भरमंडपात नवरीकडून मागितले असे काही की लोकांनी अक्षरशः डोक्याला लावला हात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“लग्न” हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे स्वतःच्या लग्नाविषयी आपल्या बर्याच इच्छा, आकांक्षा असतात. त्याचप्रमाणे आजकाल तर लग्नांमध्ये काहीतरी नवीन, हटके करायची जणूकाही फॅशन बनली आहे. मात्र या वराने आपल्या वधूकङून भरमंङपात सर्वांसमोर असे काही मागितले, जे ऐकून अक्षरशः ती एवढी लाजली की बस्स…विचारता सोय नाही बुवा. त्या वधूने आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, याचा विचार देखील कधी केला नसावा.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वधू आणि वर हे स्टेजवर उभे असून एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घालत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान वधूने वराला वरमाळा घातली आणि वराच्या वरमाळेची ती वाट पाहत आहे. स्टेजवर उभा असलेला वर अत्यंत आनंदात होता आणि त्याने तेव्हाच वधूकङे काहीतरी मागितले. ज्यामुळे ती खूपच आश्चर्यचकित झाली.

वराने वधूला इशार्याने खुणावत सांगितले की,”मी हा पुष्पहार तुझ्या गळ्यात घालेन.पण त्याआधी तुला माझ्या गालाचे चुंबन घ्यावे लागेल.” हे ऐकून नवरी मूलगी गोड लाजली आणि तिने पटकन वर मुलाच्या गालाचे सर्वांसमोर चुंबन घेतले. त्यानंतर वर मुलाने ताबडतोब वधूला पुष्पहार घातला आणि दोघांनीही सगळ्या विधी पूर्ण केल्या.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेयर केले सासरच्या घरच्यांचे फोटो, पाहून थक्क व्हाल!

वधू वरांच्या या स्टाईल ला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे. मात्र लग्नाच्या मंङपातील असे बिनधास्त रोमॅन्टिक किस्से क्वचितच पाहायला मिळतात. Wedding Unfolded या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड होताच तो लोकांना भरपूर आवडला. तर या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 66 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक युजर्सने देखील या व्हिडिओची वाहवा केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नविधींना झाली सुरुवात, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment