“पुष्पा” चित्रपटातील रश्मिका मंदानाचा बॉयफ्रेंड आहे ही प्रसिद्ध व्यक्ती, सध्या करत आहे दोघेही एकमेकांना ङेट
“पुष्पा” सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाच्या नावाने धूमाकळ घातलेला दिसत आहे. प्रत्येकाच्या तोंडी पुष्पा आणि फक्त पुष्पाच ऐकू येत आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या दोघांच्याही अभिनयाचं सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यामुळे या कलाकारांच्या फॅन्स फॉलोइंग मध्ये सुद्धा दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच कारणामुळे तर पुष्पा मधील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते सुद्धा खूप उत्सुक आहेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या पर्सनल लाइफविषयी आणि विशेषतः तिच्या लव्ह लाइफविषयी माहीत करून घेण्यासाठी चाहते देखील अतिशय उत्सुक आहेत. आपल्याला तर माहीतच आहे की, रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिचा जो कुणी जोडीदार असेल, तो खरंच खूप भाग्यवान असेल हे तिच्या चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे एवढ्या ब्युटीफूल आणि अदाकारी अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड कोण बरं असेल? हे माहीत करून घेण्यासाठी नक्कीच तुम्हीपण उत्सुक आहातच ना..
तुम्हांला ठाऊक आहे का, हो आपली ही नॅशनल क्रश सध्या अभिनेता विजय देवरकोंङा याला ङेट करत असल्याचे म्हटले जात आहे. विजय देवरकोंङा हे साऊथ इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. विशेषत: “अर्जुन रेङ्ङी” या चित्रपटानंतर त्याचा चांगलाच बोलबाला आहे. सध्या रश्मिका याच रावङी पठ्ठयाला ङेट करत आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार रश्मिका आणि विजय हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या दोघांकडून मात्र आपल्या रिलेशनशिपविषयी कोणतेच अपङेट मिळालेले नाहीत.
अभिनेत्री रश्मिका मंदाना ही हल्ली साऊथ चित्रपटांसह बॉलीवुड चित्रपटांमध्ये सुद्धा काम करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती “मिशन मजनू” या चित्रपटाद्वारे बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करताना दिसणार आहे. साऊथ चित्रपटांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यावर आता रश्मिका बॉलीवुड मध्ये हिट होण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तिच्या “मिशन मजनू” या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. तर रश्मिका मंदानाचे चाहते हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.