तब्बल २ लिटर दा’रू पिल्याने या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला जागीच मृ’त्यू, पो’स्ट’मो’र्ट’म रिपोर्ट मध्ये ध’क्कदायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

विद्या बालन यांच्यासोबत “द ड’र्टी पिक्चर “ या फिल्म मध्ये शकीलाच काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जी हीच मागील शुक्रवारी नि’ध’न झालं .

त्यांचा मृ’तदे’ह कोलकाता मध्ये राहत असलेल्या घरी मिळाला आर्या घरी एकटीच राहायची , अस बोललं जातंय की आर्या बॅनर्जी ची ह’त्या झाली आहे पण कोलकाता पो’ली’स कडून हे आ’रो’प मो’डी’स पाडले . पो’लि’स आर्या बॅनर्जी यांच्या मृ’त्यू’च वेगळं कारण सांगतायेत .

आर्या च्या घरी काम करणारी महिला जेव्हा दरोजी प्रमाणे सकाळी घरी आली तेव्हा दार उघडलं गेलं नाही म्हणून तिने त्वरित पो’लि’सां’ना संपर्क साधला.

Arya Banerjee

पो’लि’सां’नी तिचा मृ’त’दे’ह बाहेर काढून पोस्टमार्टन साठी पाठवला , ऑ’टि’प्स रि’पो’र्टचा आधार घेत पो’ली’स म्हणाले की ही ह’त्या नाही. पो’ली’स अ’धि’का’री म्हणाले की आर्या ने त्या दिवशी खूप मात्रा मध्ये दा’रू’चं सेवन केल होत त्यामुळे डॉक्टर अस म्हणतात की तिला का’र्डि’य’क अ’टै’क आल्याची शक्यता असू शकते !

See also  ही पाकिस्तानी अभिनेत्री करतेय बॉलिवूड मध्ये पदार्पण.. जाणून घ्या कारण आणि त्या अभिनेत्रीचं नाव...

शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की , आर्याची ह’त्या झाली असं म्हणता डॉक्टरानी निष्कर्ष काढला की त्यांची ह’त्या झाली नाही , डॉक्टर अस म्हणतात की त्यांना का’र्डि’य’क अ’टै’क आला असावा . ज्यावेळी हे घ’ट’ना घ’ड’ली आहे त्यावेळी ती मदतीची अपेक्षा ठेवत होती पण चालता चालता ती तितच खाली जमिनीवर प’ड’ली .

Arya Banerjee ABP 1

पोस्टमार्टन करणारे डॉक्टर म्हणाले की “ आर्याच्या जवळ मिळालेले र’क्त हे ह’त्या नसून खाली प’ड’ल्या’व’र झालेली दु’खा’प’त आहे “ , त्यांच्या पोटात किमान २ लिटर एवढ म’द्य’पा’न आढळून आले आहे. ती मदत ची अपेक्षा करताना ती तोंडावर पडली त्यामुळे तिला दुखापत झाली असावी .

आर्याच घर कोलकाता मध्ये दक्षिण या एलाक्यात जोधपूर पार्क मध्ये आहे , ३३ वर्षीय आर्यांच्या घरी खूप साऱ्या दा’रूच्या बा’ट’ल्या भेटल्या . प्रसिद्ध सितारवादक निखिल बंदोपाध्याय यांची ती मुलगी आहे आर्या ने फिल्म लाईनची सुरवात दीबाकर बॅनर्जी याच्या “लव से’क्स और धो’का “ , यातून झाली ती ह्यात मृगनयना बिस्वास या भूमिकेत होती.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालाल आणि मेहता साहेब यांच्यात सेटवर झाले कडाक्याचे भां'ड'ण? कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

711361 arya 1

त्यानंतर २०११ मध्ये ती प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ह्यांच्या समवेत “ द ड’र्टी पिक्चर “ मध्ये शकीला या भूमिकेत दिसून आली त्यानंतर त्यांनी नवंनवीन एपिसोड असणारी धारावाई “ सा’व’धा’न इंडिया” मध्ये काही एपिसोड त्यांनी केले तेव्हापासून त्या फिल्म इंडस्ट्री पासून खूप लांब आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने वेगवेगळे संदर्भ निघातायेत पो’लि’सां’च्या रिपोर्ट वरून काहीतरी वेगळंच निष्पन्न होतय .

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment