अभिनेते सुनिल शेट्टी यांची होणारी सून आहे “या” प्रसिद्ध बिजनेसमॅनची मूलगी, खूपच लक्जरी लाईफस्टाइल एन्जॉय करते ती

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दमदार अभिनेते सुनिल शेट्टी यांच्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच होत असते. 1990 च्या दशकातील हा अभिनेता आजही आपल्या फॅन्समध्ये पूर्वीसारखाच लोकप्रिय आहे. आपल्या करियरच्या कारकीर्दीत तर तो एक टॉप स्टार होता. तर आता त्याची मूलगी अथिया शेट्टी आणि आता मुलगा अहान शेट्टी यांनी सुद्धा बॉलीवुड मध्ये एन्ट्री केली आहे. अहानचा चित्रपट जास्त लोकप्रिय झाला नसला, तरीही लोकांना त्याची भूमिका नक्कीच आवडलेली आहे. तर हल्ली अहान एका विशेष कारणामुळे प्रसिद्धीत आला आहे.

सुनिल शेट्टी यांचा मुलगा अहान हा “तङप” या चित्रपटाच्या प्रिमीयरला पोहोचला असता त्याच्यासोबत एक अतिशय सुंदर मूलगी दिसली. काहीवेळाने समजले की, ती मूलगी दुसरी- तिसरी कुणी नसून अहानची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ आहे. तसे जर तुम्ही तानियाच्या इन्स्टाग्रामवर सहज नजर फिरवली तर तुम्हांला समजेल की, ही मोहतरमा तर खूपच स्टायलिश आहे. सोशल मीडियावर तर तिला सर्वजण “सुनिल शेट्टीची सून” असे म्हणतच चिडवतात.

See also  मरावे परि कीर्तीरूपी उरावे! असाच होता हा खरा हिरो; ज्याने मृत्युनंतर नेत्रही केले दान

मात्र हे खरंच असं होईल की नाही, ते तर येणारी वेळच आपल्याला सांगेल. तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या भारतातील नामांकित बिजनेसमॅन जयदेव श्रॉफ यांची तानिया मूलगी आहे. जे UPL Limited चे CEO आहेत. तानिया विषयी जाणून घ्यायचे झाले तर तिने फॅशन डिझायनिंगचा संपूर्ण कोर्स केला आहे. तसेच ती स्वतः सुद्धा एक फॅशन डिझायनर आहे. फॅशन लवर आणि ङिजाइनर असल्याने ती बहुतेक स्टाईल फॉलो करताना दिसत आहे. जगभरातील लक्जरी ब्रॅङस आणि प्रोङक्टवर पैसे खर्च करायला सुद्धा ती मुळीच घाबरत नाही.

तानिया श्रॉफ च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर Prada, Fendi, Hermes, Dior, Chanel, Bottega Veneta यांसारख्या लेबल्सचे कपडे, शूज, चष्मे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अहान व तानिया यांनी अजूनतरी आपल्या नात्याविषयी स्पष्टपणे सांगितले नाही. सध्या तरी ते एकमेकांसोबत आनंदाने राहत आहेत.

See also  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला आली कर्ज घेण्याची वेळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment