रामायण मालिकेतील श्रीरामांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची मूलगी आहे खूपच सुंदर, पाहा या बाप लेकीचे फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनवरील धार्मिक कार्यक्रमांपैकी “रामायण” ही सर्वांत प्रसिद्ध सिरीयल आहे. जी आजसुद्धा लोकांच्या हृदयावर अफलातुन राज्य करते. या सिरीयलचे ङायरेक्टर रामानंद सागर आहेत. लोकांना मात्र रामायण सिरीयल प्रचंड आवडायची. आजच्या काळात देखील रामायणाला लोक तितकेच पसंत करतात.

रामायण सिरीयल मध्ये प्रभू श्री राम यांची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती. आज आम्ही तुम्हांला त्यांच्या मूलीविषयी सांगणार आहोत. अरुण यांची मूलगी सोनिका गोविल हिने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. सोनिका आपल्या वङिलांवर खूप प्रेम करते. परंतु ती आपले वडील एक प्रसिद्ध अभिनेते असल्याने स्वतःचे लाईफ मीडियापासून लपवते. तरीदेखील ती नेहमीच लाइमलाइट मध्ये राहते.

See also  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वेडी झालीये या व्यक्तीच्या प्रेमात, सलमान खानशी आहे त्या व्यक्तीचे खास नाते...

सोनिका गोविल ही सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव असते. पण तिने आपले अकाउंट प्रायव्हेट करून ठेवले आहे. ज्यामुळे तिला कुणीही फॉलो करू शकत नाही. सध्या ती बॉलीवुड आणि टेलिव्हिजनवर आपल्या वडिलांचे एवढे नावलौकिक असूनही मुंबईतील एका कंपनीत “प्लॅनिंग एक्झिक्युटिव्ह” म्हणून काम करत आहे. अद्यापही तिने कोणत्याही बिझनेस मध्ये प्रवेश केला नाही.

सोनिका गोविल हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला तिचे बरेच मॉर्ङन फोटोज् पाहायला मिळतात. ती दिसायला अतिशय देखणी आणि मोहक आहे. आपल्या वङिलांसारखेच तिला देखील आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  जर हि घटना घडली नसती तर या बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी असती अभिनेत्री माधुरी दीक्षित...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment