अरे देवा! बिग बॉस विजेती अभिनेत्रीवर आले हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करण्याचे दिवस !…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बिग बॉसमध्ये येणाऱ्या स्पर्धकांचे नशीब अनेकदा शोमध्ये चमकते. त्यांना लाखो, करोडो रुपये मिळतात. म्हणजेच याचा अर्थ काय तर विशेषतः विजेत्यांना जिंकल्यानंतर केवळ प्रसिद्धी मिळत नाही, तर ते भरपूर पैसे कमवतात.

whatsapp image 2021 09 30 at 4.34.24 pm 202109697530

पण हेच जिंकलेले किंवा सहभागी स्पर्धक एका काळानंतर काही असे काम करताना दिसून आलेले आहेत की ज्यामुळे तुम्हाला ही ध’क्का बसेल. महिला बिग बॉसच्या विजेत्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ती निळ्या रंगाचे कपडे घालून उभी आहे आणि हातात मोप धरली आहे.

फोटो बघून असे वाटते की ती एका रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत आहे. हे पाहिल्यानंतर, कुणाचाच विश्वास बसू शकत नाही की ज्या अभिनेत्री नेहमी कपड्यांसाठी आणि स्टाईलसाठी ओळखल्या जातात त्या अशा वाईट स्थितीत दिसू शकतात. तर मग चला जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे, बिग बॉस जिंकल्यानंतर तिला झाडू मारण्याचे काम करावे का लागत आहे ?

See also  'कौन बनेगा करोडपती' मध्ये अमिताभ बच्चन जो सूट घालतात त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

व्हायरल फोटो त तिला पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; पण या फोटोत दुसरे तिसरे कोणी नसून ‘बिग बॉस ओटीटी’ च्या विजेती दिव्या अग्रवाल आहे. हॉस्पिटलमध्ये सफाई कामगारांच्या गेटअपमध्ये दिव्या दिसत आहे. तिचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. मोठे दात, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि अंधुक शरीराच्या रंगामुळे तिला ओळखणेही फार कठीण झाले आहे.

हे फोटो दिव्याने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि सांगितले आहे की ती वेब सीरिजमध्ये एक पात्र साकारत आहे, जे खूप भयानक आहे. सौंदर्याचा अनोखा मेकअप करून हा लूक तयार करण्यात आला आहे. दिव्या अल्ट बालाजीच्या वेब सीरिज ‘कार्टेल’ मध्ये फोटोतील अवतारात दिसणार आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment