या व्यक्तीने गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये केला असा पराक्रम, झाला अब्जोवधींचा मालक!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो हल्ली जगभरात एका अब्जावधीश इसमाची चर्चा होत आहे. अहो का..म्हणून काय विचारता… त्याचे कारण देखील अगदी तसेच हटके आहे. या कलाकारी इसमाने आपल्या गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये असतानाच तब्बल 10 अब्ज रुपए कमावले आहेत. इंग्लंडच्या या अब्जावधीशाची कहानी ऐकण्यासाठी सारं जग उत्सुक आहे. या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत बेङरूम मध्ये बसूनच एवढे पैसे कसं बरं कमावले आहेत, हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

या व्यक्तीचे नाव जॉनी बोफरहाट आहे. त्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एवढे अफाट पैसे कमावले. त्यामुळे जॉनीची इंग्लंडच्या श्रीमंत व्यक्तींमध्ये गिनती होत आहे. 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग कोरोना लॉकडाऊन मध्ये होते. तेव्हा सर्व लोक घरूनच काम करत होते. हे पाहून जॉनीने हॉपिंग हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप बनवले. या अॅप साठी त्याने सर्वप्रथम निधी जमा केला.

See also  आपल्या ड्रायव्हरसोबत गैरवर्तन केल्यामुळे "या" प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी होत आहे जबरदस्त ट्रोल...

त्यानंतर त्याने ताबडतोब भरपूर पैसा कमावला. जॉनी मेंचेस्टर हा विद्यापीठातून पदवीधर आहे. या अॅप ची कल्पना त्याला 2018 मध्येच सुचली होती. परंतु तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. 2018 साली तो त्याच्या प्रेयसीच्या बेडरूममध्ये बसूनच अॅप कोङिंग करत होता. हे अॅप झूम कॉलसारखे आहे. याद्वारे लाइव्ह व्हिडीओ सुद्धा तयार करता येतील.

50 लाखांपेक्षा अधिक लोक करत आहेत या अॅपचा वापर :
हे अॅप लॉन्च झाल्यापासूनच एका वर्षात तब्बल 50 लाखांहून जास्त लोकांनी या अॅपचा वापर केला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु या अॅपची किंमत आता 4 खर्व 12 अब्ज 46 कोटी 79 लाख 57 हजारोंच्या पुढे गेली आहे. हे अॅप तयार केल्यावर जॉनीचा श्रीमंतांच्या यादीत 113 वा नंबर लागला आहे. तर आता जॉनीने या कंपनीचे स्टॉक विकून 10 अब्ज रुपए कमावले आहेत.

See also  कतरिना व विक्की यांच्या लग्नाला सलमान खान उपस्थित राहणार नाही, या मागे आहे हे कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment