आलिया भट्टने या आगामी चित्रपटात 15 मिनिटाच्या रोलसाठी घेतली फी आहे तब्बल एवढी फीस…
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेकजण आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येतात. त्यातील काहीजण हे अपयश पदरात घेऊन निराश होऊन जातात. तर काहीजण हे स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने यश खेचून पायाशी आणतात. अशीच इंङस्टीमधील ही मशहूर अभिनेत्री आलिया भट्ट. अतिशय कमी वयातच तिने स्वतःची अशी ओळख बनवली आहे की आज तिला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण चुटकीसरशी ओळखतात.
आलिया भट्ट चा आगामी चित्रपट “आरआरआर” लवकरच येत आहे. बाहुबली फेम दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्या या सिनेमात आलिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे मुख्य भूमिकेत आहेत. आलिया भट्ट ने यामध्ये रामचरणची पत्नी अल्लुरी सीता हिची भूमिका साकारली आहे.
तसे पाहिले तर ही भूमिका फार काही मोठी नाही. या चित्रपटासाठी आलियाने मोजून फक्त 10 दिवस शूटिंग केले, परंतु याची फी तिने तब्बल 10 कोटी रुपये आकारली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटात आलियाचा फक्त 15 मिनिटांचा सीन दिसणार आहे. परंतु याच 15 मिनिटांसाठी तिने बक्कळ पैसा आकारला आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट हिने फक्त 15 मिनिटांच्या भूमिकेसाठी 6 कोटी रुपयांचे मानधन आकारले आहे. आलिया ही राजामौली यांची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळताच तिने ताबडतोब होकार दिला होता. खरंतर 6 कोटींच्या बदल्यात टॉलिवूङमध्ये सुद्धा कोणत्याही अभिनेत्रीला लीङ भूमिका करण्यासाठी इतकी फी मिळत नाही.
अभिनेत्री आलिया भट्ट ही बॉलीवुडची टॉप अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने तोंडातून शब्द काढला आणि आरआरआरच्या मेकर्सने तो फुलासारखा झेलला, असे म्हणायला हरकत नाही. सध्या आलिया भट्ट ही रणबीर कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तरी हे दोघेही लवकरच एकमेकांसोबत विवाह करणार असल्याची चर्चा होत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.