कपिल शर्माने त्याच्या मानधनामध्ये केली वाढ, आता प्रत्येक एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतकी फीस, ऐकून थक्क व्हाल!
सध्या हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये मनोरंजन चा जर विचार केला तर मालिकांच्या पेक्षा ही कॉमेडी शो ला जास्त टीआरपी आहे. कारण लोकांना ही अट हसायला आवडतं. रिलॅक्स होऊ वाटत असेल. या सगळ्यांच मनोरंजन करण्यासाठी सगळ्यात आधी तयार असतो कॉमेडी किंग कपिल शर्मा.
होय आम्ही द कपिल शर्मा शो बद्दल च बोलत आहोत. ज्यात आता तो त्याच्या मानधन मध्ये खूप वाढ करतो आहे. आता आधी किती घ्यायचा आणि आता किती घेतोय हे सगळं चला सविस्तर जाणून घेऊ.
छोट्या पडद्यावरील द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम कधी एकदा सुरू होतो याची उत्सुकता प्रेक्षकांनाही आहे. दरम्यान, नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यक्रमासाठी कपिल शर्माने त्याच्या मानधनातही वाढ केल्याची चर्चा सुरू आहे.
द कपिल शर्मा शो कार्यक्रम नव्याने सुरू होणार आहे. या नव्याने सुरू होणा-या कार्यक्रमासाठी कपिल शर्माने त्याच्या मानधनातही वाढ केली आहे. आता कपिने एका आठवड्यासाठी एक कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.
याआधी कपिलला एका आठवड्यासाठी ३० लाख रुपये मानधन दिले जात होते. त्यानंतर कपिलने त्याच्या मानधनात वाढ करत ते ५० लाख रुपये केले. आता त्याला एका आठवड्यासाठी एक कोटी रुपये हवे असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत चॅनेल अथवा कपिलकडून दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, कपिलच नाही तर या कार्यक्रमातील त्याच्या सहकलाकारांनीही त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे, हे जेव्हा कळले तेव्हापासून कार्यक्रमाबाबत विविध बातम्या सातत्याने समोर येत आहेत.
याआधी कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून अर्चना पूरण सिंह येणार नसल्याची चर्चा सुरू होती. परंतु अद्याप यावर अर्चनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बघा एकदा का माणूस सेलिब्रिटी झाला की मग पैसे खूप जास्त येत राहतात. कारण ग्लॅमर आणी पैसा या इंडस्ट्री मध्ये खूप जास्त आहे. कपिल शर्मा एक कॉमेडी मॅन सोबत एक चांगला ऍक्टर सुद्धा आहे.
तर कपिल शर्मा ने केलेल्या मानधनात वाढी बद्दल मिळालेली माहिती कशी वाटली हे सांगा. आम्ही अशीच आपल्याला माहिती देत राहू. स्टार मराठी सदैव वाचकासोबत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.