दोन वेळा घटस्फोट झालेल्या “या” व्यक्तीसोबत केले या मराठमोळया अभिनेत्रीने लग्न, त्यामागील कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“भाभी जी घर पर है” या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे ही अनिता भाभींची भूमिका साकारत आहे. सौम्या टंङन या मालिकेतून बाहेर पडद्यापासून नेहा ही व्यक्तिरेखा अगदी चोखपणे साकारत आहे. नेहा पेंडसे ही आपल्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असते. नेहाचे लग्न शार्दुल सिंग ब्यासशी झाले आहे. परंतु ती शार्दुल ची तिसरी पत्नी आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने जानेवारी 2020 मध्ये शार्दुल सिंग ब्याससोबत लग्न केले. शार्दुल हा एक बिजनेसमॅन आहे. नेहाच्या आधी शार्दुल सिंगची दोन लग्न झालेली आहेत. शार्दुलचा आपल्या दोन्ही पत्नींसोबत घटस्फोट झाला आहे. त्याचे पहिले लग्न नेहा बोरासोबत झाले होते. तिच्यापासून त्याला एक मूलगी आहे. परंतु काही वर्षांनी शार्दुलचा नेहा बोरासोबत घटस्फोट झाला.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हिना खानचा झाला आहे साखरपुडा?, ऐकून विश्वासच बसणार नाही!

या घटस्फोटानंतर 2012 मध्ये शार्दुलने अनिता अग्रवाल सोबत दुसरे लग्न केले. या लग्नातून त्यांना देखील एक मूलगी झाली. अनितासोबत घटस्फोट झाल्यानंतर शार्दुलने 2020 मध्ये अभिनेत्री नेहा पेंडसे सोबत तिसरे लग्न केले. या लग्नाबद्दल बोलताना नेहाने सांगितले होते की, शार्दुलची तिसरी पत्नी झाल्यामुळे ती खूप खुश आहे.

यामुळे खरं तर लोक नेहा ला भरपूर प्रमाणात ट्रोल करत होते. ट्रोलरला उत्तर देताना नेहा पेंडसे म्हणाली की, लोकांनी आपापल्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेतली पाहिजे. शार्दुलच्या तीन लग्नांविषयी म्हणणार्या लोकांना “मी देखील वर्जन नाही.” असे नेहा म्हणते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, तिच्या साखरपुड्याचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का?
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment