अभिनेत्री सामंथा आणि सासरे नागार्जुन यांच्या या विवाहित अफेयरमुळे आली पुन्हा चर्चेत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आणि दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन या दोघांची लव्हस्टोरी कुणाला माहीत नसेल ? अनेकांना हे प्रेम प्रकरण माहीत असणारच. कारण त्याकाळी प्रचंड चर्चा ही याची झाली होती. नागार्जुन आणि तब्बू जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडली होती तेव्हा नागार्जुन हा विवाहित होता.

तरी पण तब्बू प्रेमात एवढी वेडी झाली होती की तिने हैदराबाद ला डायरेक्ट घरच विकत घेतलं होतं. तिथंच राहायची ती. नागार्जुन चं एकच म्हणणं होतं की त्याला त्याच्या बायकोला कोणत्याही परिस्थितीत सोडायच नाही आहे. म्हणजे तिच्यासोबत घटस्फोट घेऊन तब्बू सोबत आयुष्य सुरू करायचं असं काही त्याच्या डोक्यात नव्हतं.

See also  शर्लिन चोप्रावर राज कुंद्रा आणि शिल्पाने केला 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा, शिल्पा म्हणाली, "माझा नवरा..."

Tbbu ने सुद्धा नागार्जुन वर निस्वार्थी प्रेम केलं आहे असे म्हंटलं जातं. कारण अजूनही तब्बू बिना लग्नाची च आहे. आज तिचा वाढदिवस असल्याने या गोष्टी वर चर्चा होत आहे. पहिलं तर तब्बू ला वाढदिवसाच्या प्रचंड अश्या शुभेच्छा. कारण तिने आता नुकतीच वयाची पन्नाशी ओलांडली आहे. तिला खूप आयुष्य मिळो.

हा तर तब्बू चा वाढदिवस आणि नागार्जुन ची माजी सून राहिलेली आणि नुकताच नागा चैतन्य कडून घटस्फोट घेऊन वेगळी झालेली सामंथा पुन्हा चर्चेत आलेली आहे. कारण नागार्जुन म्हणजेच तिच्या सासऱ्यांकडूनच मुलाला प्रेम प्रकरण लग्न आणि घटस्फो’ट घेण्याची सवय लागलेली दिसती असं काही युजर यांचे म्हणणं आहे.

घटस्फो’ट घेतल्यानंतर काही काळ सामंथा काही सोशल मीडियावर दिसली नाही. मध्यंतरी ती उत्तराखंड मधील एका बाबाच्या आश्रमात गेली होती. शांत ठिकाणी. तेव्हा तिने काही प्रवासाचे फोटो शेयर केले होते. घटस्फो’ट नंतर तिला माध्यमातून होणाऱ्या खोट्या नाट्या चर्चेचा प्रचंड मनस्ताप झाला.

See also  पहिल्यांदाच तब्बल 800 करोडच्या या ‘पतौडी पॅलेस’ मध्ये नवाब सैफ अली खानने शूटिंग साठी दिलीय परवानगी कारण...

सध्या सोशल मीडियावर पुन्हा सामंथा चर्चेत आली ती सासरे नागार्जुन यांच्या जुन्या अफेयर मुळे. विवाहित असून सुद्धा केलेल्या. तर चला आजच्या एवढंच. पुन्हा भेटत राहू. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment