“अजून लग्न हि नाही झालं आणि घरच्यांनी संपत्तीतून बेदखल केलं” सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केल्या भावना?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत येत असते, तिच्या अभिनयाचे ते कौतुक होतेच शिवाय तिच्या पर्सनल लाईफला देखील अनेकांच्या नजरा खिळून असतात. सोशल मीडियावर सोनाक्षी भरपूर सक्रिय असते, ती अनेक पोस्ट शेअर करत असते. अनेक लोक तिचे फॉलोअर्स असून, तिच्या पोस्ट लाईक व शेअर करत असतात. एक कलाकार या नात्याने तिने आजवर अप्रतिम अभिनय केला आहे, शब्दात जीव ओतून भूमिका जगवते, त्यामुळे तिचे चित्रपट पाहताना मनाला खूप आनंद होत असतो.

मात्र सध्या अभिनेत्री एका निराळ्याच कारणाने चर्चेत आली आहे, तिने “दबंग” चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच आकर्षक होती त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली होती. त्यावेळी सुपरस्टार सलमान खान आणि सोनाक्षीची जोडी प्रचंड गाजली होती. ही तिची पहिलीच फिल्म असून ब्लॉकबस्टर हिट झाली होती. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटात काम केले आहे, अनेक भूमिकेत तिला पाहायला मिळाले असून प्रत्येक वेळी ती नव्याने नजरेस आली आहे.

See also  विराट आणि अनुष्का ठेवणार आहेत त्यांच्या बाळाला फिल्मी दुनिये पासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

वर्तमानात सोनाक्षी अनेक कारणातून चर्चेचा विषय बनत आहे, सोशल मीडियावर सुद्धा तिच्या विषयी अनेक लोक बोल असतात. दरम्यान तिचे लग्न ठरत नसल्याने यामागील कारण देखील अनेकजण शोधत आहेत. अशातच दुसरीकडे तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील तिला संपत्ती बाहेर काढले आहे. मित्रहो ही बाब अगदी खरी आहे, सोनाक्षी सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. ती नेहमी काही ना काही कारणाने लक्ष वेधून घेत असते. तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा देखील खूप मोठे सुपरस्टार होऊन गेले आहेत, त्यांचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.

आपल्या पित्याप्रमाणेच सोनाक्षीने देखील भरपूर यश मिळवले आहे, त्यामुळे सुपरस्टार अभिनेत्री मध्ये तिचे नाव गणले जाते. सोनाक्षी एक सुंदर, श्रीमंत आणि कलाविश्वातील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे. त्यामुळे वडिलांच्या पैशाची तिला खरतर काही गरज नाही, कारण सर्व सुख सोयी तिने स्वतःच्या जीवावर मिळवल्या आहेत त्यामुळे ती आता एक खंबीर तरुणी आहे. याच कारणामुळे तिला तिच्या वडिलांनी संपत्ती मधून बाहेर काढले आहे. ती स्वतः खूप काही मिळवू शकते, स्वतःच्या पायावर उभी आहे.

See also  धक्कादायक: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; अजूनही क्लीन चिट मिळाली नाही, पुन्हा होऊ शकते चौकशी

संपूर्ण देशात विदेशात तिची एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण झाली आहे, अनेक चित्रपटात तिने अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. तिला पुन्हा पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात, नवनवीन भूमिकेत तिची छटा नवनवीन दिसून येत असते त्यामुळे तिची लोकप्रियता गगनाला भिडते. ती नेहमी अशीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत राहो ही सदिच्छा. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment