शाहीद कपूर आणि पत्नी मीरा यांच्या नात्यात आला दुरावा, पहा काय म्हणाली मीरा राजपूत शाहीदबद्दल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता शाहीद कपूर हा लाखो मुलींचे क्रश आहे, हे तर आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत या कपलचे अफाट चाहते आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आता याच कपलची चाहत्यांना एक वेगळीच बाजू पाहायला मिळेल. “कबीर सिंग” या चित्रपटातून शाहीद कपूरने आपल्या अभिनयाची चुणूक चाहत्यांना दाखवून दिली.

तर आता त्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे. शाहीदची फिल्मी लाइफ व्यवस्थित असताना त्याच्या पर्सनल लाइफ मात्र अनेक उतारचढाव येत आहेत. त्याची पत्नी मीरा ही त्याच्यावर काही प्रमाणात चिङलेली दिसत आहे. तर आता त्याच्या नवीन प्रोजेक्टविषयी देखील ऐकू येत आहे.

See also  अभिनेत्री जुही चावलाने पैशांसाठी केले होते लग्न? काय आहे खरं सत्य जाणून घ्या...

एकीकडे शाहीद कपूर च्या कारकीर्दीची भरभराट गगनाला भिङत असताना त्याच्या आयुष्यात त्याची पत्नी मीरा ही मात्र चिडचिड करताना दिसत आहे. शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत या सुंदर कपल च्या आयुष्यात एवढं टोकाचं वळण येण्याचं कारण नेमकं काय बरं असू शकते. एक साधासिम्पल बेङरूम सेल्फी हे यांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण आहे.

अभिनेता शाहीद कपूर याने आपला हा बेङरूम सेल्फी शेअर करत त्याने मीरा ला “तुला बेडवर एवढ्या उश्या कशासाठी लागतात”,असा प्रश्न केला आहे. त्याच्या या फोटोवर मीराने कमेंट करत “तू स्वतःला अडचणीत टाकतोस”, असा इशारा दिला आहे. परंतु मीरा राजपूत च्या या इशार्यामागे काय आहे, हे तर त्या व्हिडीओ मधूनच समजेल. त्यामुळे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांनी पळून जाणून केले होते लग्न, या अभिनेत्याच्या मुलीनेच...

सध्या हे फेवरेट सेलिब्रिटी कपल आपल्या नवीन घरात जाण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच या घरातील काम सुरू असतानाच मीरा व शाहीद यांनी तेथील घराला भेट दिली होती. त्यावेळी तेथील फोटोज् सुद्धा मीराने इन्स्टाग्राम ला शेयर केले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment