पुन्हा एकदा अंबानी कुटुंबात सुरू झाली लगीनघाई, करोडपती घरातील ही मूलगी होणार यांची नवी सून…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आशिया खंडातील उच्चश्रीमंत आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मात्र हे लग्न आकाश अंबानी यांचा मुलगा पृथ्वी आकाश अंबानी याचे नाही, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी यांचा मुलगा ईशान याचे होणार आहे. आता हा निखिल मेसवानी कोण बरं, असा प्रश्न तुम्हांला देखील पडलाच असेल. तर मित्रांनो निखिल हा मुकेश अंबानी यांचा पुतण्या आहे.

म्हणजेच या अर्थाने निखिल आणि मुकेश यांचे आजोबा व नातू हे नाते आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी यांचा मुलगा ईशान याने गायत्री रहेजा सोबत या आठवड्यात लॉस एजिंलिस येथे एका कार्यक्रमात साखरपुडा सोहळा संपन्न केला.

See also  अखेर इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय, कीर्तन-प्रवचन...

ईशान हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा नातू आहे. तसेच त्याची होणारी पत्नी गायत्री ही रियल इस्टेट टायकून संदीप रहेजा यांची मूलगी आहे. 23 नोव्हेंबरला आलिशान पणे हा साखरपुडा संपन्न झाला. यादरम्यान तेथे फक्त कुटुंबीय उपस्थित होते. मेसवानी आणि रहेजा या कुटुंबा व्यतिरिक्त नीता अंबानी आणि त्यांची मूलगी ईशा अंबानी हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. ईशान च्या आईचे नाव एलेना मेसवानी आहे, तर गायत्री च्या आईचे नाव दुर्गा रहेजा आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का, ईशान आणि गायत्री हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. तर लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या सोशल मीडियावर ईशान चा अंगठी घातलेला फोटो खूप वायरल होत आहे. ईशान व गायत्री यांच्या विवाहामुळे दोन्हीही कुटुंब खूप आनंदात आहेत.

See also  मुकेश अंबानी भारत सोडून जाणार आहेत? जाणून घ्या यामागील कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment