“मिर्झापूर” वेबसिरीज मधील या अभिनेत्याचा अकस्मात मृत्यू, बाथरूममध्ये सापडला त्याचा मृतदेह…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“मिर्झापूर” या बहुचर्चित वेबसिरीज मध्ये मुन्नाभाई चा खास मित्र म्हणून भूमिका पार पाडणाऱा ललित म्हणजेच अभिनेता ब्रह्म मिश्रा याचे निधन झाले आहे. याने आतापर्यंत अनेक हिंदी सिनेमांमध्ये व वेबसिरीज मध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. मांझी मध्ये पहाडी माणूस म्हणून त्याचप्रमाणे केसरी या अभिनेता अक्षयकुमार च्या चित्रपटांत सुद्धा त्याने काम केले आहे.

अभिनेता ब्रह्मा मिश्रा हा वर्सोवा येथील यारीरोङ परिसरातील एका उच्च सोसायटीत राहत होते. आपल्या राहत्या प्लॅट मध्येच त्याचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या खोलीतून खूप घाण दुर्गंध येत असल्याने त्याच्या शेजारच्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी खबर मिळताच खोलीचा दरवाजा उघडून पाहताच बाथरूम मधून दुर्गंधी आली.

See also  बजरंगी भाईजान मधील मुन्नी सापडली संकटात, लोक म्हणत आहेत, "नको ते उद्योग करू नको, लहान आहेस..."

मीडियाच्या माहितीनुसार ब्रह्मा मिश्रा हा बाथरूमला गेला असताना त्याचा मृत्यु झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. तर कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह पाठवण्यात आला असून वर्सोवा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे व पुढील तपास पोलिस सध्या करत आहेत.

अभिनेता ब्रह्मा मिश्रा याच्या अचानक मृत्यूमुळे टेलिव्हिजनवरील छोट्या पडद्यासह बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या मृत्यु मागे नक्की कोणतं कारण आहे, नेमकं प्रकरण काय आहे, हे जाणून घेण्याचा तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अ'चानक अ'डकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment