अख्खे कॉलेज होते ऐश्वर्या रॉयवर फिदा, परंतु तिचे क्रश मात्र होते ही व्यक्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या सौंदर्याचे संपूर्ण जगभरात करोडोंच्या संख्येने दिवाने आहेत. तसेच ती आपल्या पर्सनल लाइफमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या विषयी नवनवीन किस्से जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या कॉलेज लाइफविषयी काही सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत.

ऐश्वर्या रॉय बच्चन च्या कॉलेजवयीन दिवसांच्या आठवणी काढत तिची मैत्रीण शिवानी हिने काही खास किस्से शेयर केले आहेत. त्यामध्ये तिने सांगितले की, ऐश्वर्या रॉय ही आमच्या कॉलेजमधील सर्वांत सुंदर अभिनेत्री होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही फक्त तिच्यासाठी वेडी होती. मात्र ऐश्वर्या रॉय ही स्वतः आपल्या सरांसाठी वेङी होती.

See also  करीना कपूरच्या तैमूर सोबत लग्न करण्यासाठी तयार आहे हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

तसेच तिने म्हटले की ऐश्वर्याचे पहिले क्रश हे कॉलेजमधील फिजिक्स चे सर होते. म्हणून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ऐश्वर्या सर्वांत पहिल्या बेंचवर बसायची. ते सर फक्त एक क्रश म्हणूनच राहिले होते. त्यानंतर ऐश्वर्या रॉय ने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. पुढे मग ऐश्वर्याचे नाव राजीव मूलचंदानी, सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसोबत जोडले गेले. मात्र ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत आपले आयुष्य व्यतीत करण्याचे ठरवले.

पुढे 2007 मध्ये या ब्यूटीफुल कपलचा एकमेकांसोबत विवाह संपन्न झाला आणि ऐश्वर्या रॉय ही बच्चन कुटुंबाची लाडकी सून बनली. तर आता या कपलला आराध्या ही एक क्यूट मूलगी आहे. नुकताच अभिषेक व ऐश्वर्या यांनी आपली मूलगी आराध्या हिचा दहावा वाढदिवस साजरा केला.

See also  फोटोतल्या "या" चिमुरड्याला ओळखलं का? तो आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! चॅलेंज तुम्ही ओळखूच शकत नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment