ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या विषयी झाली ही भविष्यवाणी, ऐकून सारा देश झाला आश्चर्यचकित…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

इंडस्ट्रीमधील बच्चन कुटुंबात ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे सुप्रसिद्ध स्टार आहेत. त्यामुळे बहुतांश लोकांचे असे म्हणणे आहे की, ऐश्वर्या सुद्धा मोठी झाल्यावर एक स्टार नक्कीच बनेल. ती सुद्धा बॉलीवुडची शान बनणार असे अनुमान लावतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हांला आराध्या बच्चन विषयी असलेली भविष्यवाणी सांगणार आहोत, जी ऐकल्यानंतर बच्चन कुटुंबीयांसह संपूर्ण देश हैरान झाला होता. चला तर मग जाणून घेऊया, नक्की कोणती होती ती भविष्यवाणी…..

ज्योतिषांनी केली ही भविष्यवाणी :
विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची क्यूट आराध्या आता दहा वर्षांची झाली आहे. काही वर्षांपूर्वी आराध्या विषयी ज्योतिषांनी अशी भविष्यवाणी केली होती की ज्यामुळे सर्वजण खूप हैराण झाले होते. त्यांच्या ज्योतिषशास्त्रानुसार ते म्हणाले होते की आराध्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नव्हे तर राजकारणात जाईल. एवढंच नव्हे तर ती आपल्या देशाची प्रधानमंत्री सुद्धा बनेल.

See also  अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

ज्योतिष ङी ज्ञानेश्वर यांच्या नुसार अमिताभ बच्चन यांची नात आराध्या हिच्या कुंडली मध्ये बॉलीवुड मध्ये नव्हे तर राजकारणात जाण्याचे योग आहेत. आराध्याने आपले नाव बदलून रोहिणी ठेवले तर ती नक्कीच देशाची प्रधानमंत्री बनेल. त्याचप्रमाणे आराध्याचे राजकीय भविष्य खूप उज्ज्वल असेल.

नरेंद्र मोदींविषयी सुद्धा केली होती भविष्यवाणी :
तुम्हांला ठाऊक आहे का, मीडिया रिपोर्टस् नुसार D ज्ञानेश्वर हे तेच ज्योतिषी आहेत. ज्यांनी सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांच्या राजकारणात येण्याविषयी सुद्धा भविष्यवाणी केली होती. त्याचसोबत नरेंद्र मोदी पुन्हा दुसर्यंदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री बनतील, अशी भविष्यवाणी केली होती. त्यामुळे आता आराध्या बच्चन च्या करियर विषयी करण्यात आलेली भविष्यवाणी कितपत खरी ठरते, हे तर येणारा काळच सांगेल.

See also  पहिली बायकोला घटस्फोट न देता राज बबर यांनी या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी केलं होत लग्न, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment