करोडपती व्यक्तीची पत्नी गेली प्रियकरासोबत पळून, पैसे संपल्यावर आली परत, मात्र नंतर जे झाले ते…..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्या कानावर अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी येत असतात. ज्या ऐकून बहुतांश वेळा आपण ङोक्याला हात लावतो. अशीच एक घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल.

नेमकं काय घडलं :
वास्तविक पाहता ही घटना खजराना पोलीस ठाण्याच्या भागातील आहे. येथे 13 ऑक्टोंबर रोजी खजराना परिसरातील प्रॉपर्टी ब्रोकरची पत्नी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रिक्षा ङ्रायव्हर सोबत घरातून 43 लाख रुपए घेऊन पळून गेली होती. तर आरोपीने त्याच्या दोन मित्रांना यातील 33 लाख रुपये दिले होते. सदर प्रकरण लक्षात घेता या रिक्षा ङ्रायव्हरचे मित्र रितेश ठाकूर आणि फुरकान यांना पोलिसांनी अटक करून रक्कम अगोदरच जप्त केली होती.

See also  मृत्युनंतर आत्मा कुठे जातो व त्याचे काय होते, किती दिवसांनंतर तो पुन्हा जन्म घेतो, जाणून घ्या सविस्तर...

ही महिला आणि रिक्षा ङ्रायव्हरला अटक करण्यासाठी पोलिसांनी कित्येक प्रयत्न केले होते. तरीदेखील हे दोघे काही सापडले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशीरा ही महिला पोलीस ठाण्यात गेली. जिथे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. तेव्हा तिने आपण घरून पैसे घेऊन टॅक्सी भाड्याने घेतल्याचे सांगितले.

त्यानंतर पहिल्यांदा ती आपल्या प्रियकरासोबत पिथमपूरला टॅक्सीने गेली. पुढे ती जावरा, शिर्डी, लोणावळा, खंडाळा, नाशिक, वडोदरा आणि सुरत अशा अनेक भागांत फिरली. आपल्याजवळील पैसे संपल्यावर ती महिन्याभराने पुन्हा घरी परतली. त्यावेळी तिने सांगितले की, आपला पती आपल्याला त्रास देत असे. त्यामुळे ती घरातून पळून गेली. पण तिला आता पुन्हा आपल्या पतीसोबत राहायचे आहे. तर तिच्या पतीला सुद्धा आपल्या पत्नीसोबत राहायचे आहे.

See also  करवा चौथला पतीने मॅचिंग बांगड्या दिल्या नाहीत, म्हणून या महिलेने केले असे काही, जे ऐकून तुम्ही तर हैरान व्हाल!

सीएसपी जयंत राठोड यांनी सांगितले की, त्या महिलेने जे दागिने आपल्यासोबत नेले होते, ते पुन्हा आपल्या सोबत ती घेऊन आली. ही महिला एका सुशिक्षित कुटुंबातील आहे. आपल्या जवळील पैसे संपल्याने ती पुन्हा घरी परतली. तर त्या रिक्षा ङ्रायव्हरचे नाव इम्रान असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  50 वर्षीय सासूचे 25 वर्षीय आपल्याच जावयासोबत लफडं, पळून जाऊन केले त्याच्याशी लग्न...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment