तारक मेहता मधील सोनूच्या फोटो मध्ये होतीये विचित्र घटना, नेटकरी म्हणतायत, “तुझ्या सोबत…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो छोट्या पडद्यावर गेली अनेक वर्षे हास्याचे फवारे उडवत रसिकांचे प्रचंड मनोरंजन करणारा कार्यक्रम “तारक मेहता..” आजही नव्याने प्रसिद्ध आहे. विविध जाती, धर्माचे लोक एकत्र येऊन एका सोसायटीमध्ये शेजारी शेजारी बनून राहतात. त्यांच्यातील हलके हलके वाद आणि निरागस काळजी खूप काही शिकवते. प्रेक्षकांना सुद्धा यातून मनोरंजन तर मिळतेच शिवाय बांधव बनून राहणे व नाती जपणे किती गरजेचे असते ते देखील समजते. त्यामुळे कुटुंबातील लहान मुले व मोठी माणसं हा कार्यक्रम एकत्र बसून पाहू शकतात, त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात.

या शो मधील सर्व कलाकार आणि त्यांच्या सर्व भूमिका अतरंगी असून खूपच मजेशीर आहेत. त्यामुळे हा शो आजही रसिकांसाठी खूप आवडीचा आहे. यातील प्रत्येक कलाकार सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो, त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आपल्याला सोशल मीडिया अकाउंट वर नेहमी पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये काय काय सुरू आहे ते लगेच कळते. नुकताच एक फोटो व्हायरल झाला असून हा फोटो “तारक मेहता…” मधील सोनूचा आहे. सोनू ही भूमिका अनेकांना आवडते.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीवर केला गं'भीर आ'रोप, म्हणाली, "माझे बोल्ड व्हिडिओ विकून...'

निधी भानुशाली हिने ही भूमिका साकारली होती, आजही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी आपले छान छान फोटो शेअर करत असते, तिचे सर्व चाहते हे फोटो पाहून खूप खुश होतात. त्या फोटोंवर खूप छान छान कमेन्ट सुद्धा करतात. तिच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती खूप छान, निरागस दिसत आहे. तिचे काही फोटो तिचा को- स्टार गोली उर्फ कुशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला पाहून लोक विचारात पडले आहेत की नेमकं या फोटोमध्ये काय चालू आहे.

फोटोमध्ये बॅकग्राऊंडला काय सुरू आहे याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. हे फोटो पाहून प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करत आहे. त्यामुळे या बाबतीत प्रत्येकाचा अंदाज निराळा आहे. कमेंट्सचा वर्षाव करत चाहत्यांनी या फोटोवर खूप विचार केला आहे. काहीजणांनी प्रश्नांची लिस्ट उभी केली आहे. मात्र मित्रहो निधीचा हा फोटो ३ वर्ष जुना आहे, यामध्ये निधी खूप गोड दिसत आहे. या फोटो मागे काहीतरी दिसत आहे, ते नेमकं काय याचीच शोधमोहीम चाहत्यांनी लावली आहे. यामध्ये तिने एकूण ८ फोटो शेअर केले होते, त्यापैकी तिसऱ्या फोटोवर सर्वांची नजर गेली.

See also  हे प्रसिद्ध युट्यूब स्टार लवकरच झळकणार बॉलीवूड चित्रपटांमध्ये, हि मराठी युट्यूब स्टार तर...

तिच्या पाठीमागे कोणीतरी दिसत होते, पण काही जणांनी अंदाज व्यक्त केला की हा दुसरा कोणी नसून तिचा मित्र गोली उर्फ कुश आहे. यावर काहींनी त्यावेळी कमेन्ट केली “गोली बेटा मस्ती नहीं….”, ते काहींनी स्पष्ट लिहले “हा तर गोली आहे..” दरम्यान एका सोशल मीडिया युजरने गोलीचे ब्रेसलेट देखील ओळखले. मात्र अजूनही तो नेमका कोण आहे हे स्पष्ट झाले नाही. कारण या कमेंट्सवर आजवर निधी देखील काही प्रतिक्रिया दिली नाही आणि कुश ने देखील काही प्रतिक्रिया दिली नाही.

निधी खूप हुशार आणि सुंदर मुलगी आहे, ती नेहमी अशीच लोकप्रिय राहो ही सदिच्छा. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  लता दीदी नेमकं कुणाच्या नावाचं कुंकू लावायच्या, अखेर सत्य आलं समोर...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment