या अभिनेत्यांना त्यांच्याच पत्नींनी लगावली होती कानशिलात, या अभिनेत्याला तर त्याच्या पत्नीने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक नवी नाती जुळली जातात, तर अनेक नाती तुटतात. खूपसे कलाकार एकमेकांना डेट करत असतात, काहीजण लग्न करून नात्याला पुढे नेतात तर काहीजण ब्रेकअप करून नाते तिथेच थांबवतात. पण तरीही काही जोड्या अशाही आहेत ज्यांनी प्रेमात पडून लग्न केले आणि ते लग्न आतापर्यंत व्यवस्थित निभावले आहे. यांच्या मध्ये देखील अनेकदा भांडणे, मतभेद दिसून आले आहेत. पण तरीही त्यांची प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ उत्तम वाटचाल करत आहे. मोस्ट क्यूटेस्ट कपल च्या यादीत या सर्वांची नावे नोंद करण्यात आली आहेत.

यातील काही पतींनी आपल्या पत्नीचा मार सुद्धा खाल्ला आहे ते पण अगदी सर्वांसमोर. यातील अभिनेता इमरान हाश्मी आणि परवीन हे सुद्धा आहेत, या दोघांची लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत आली होती. आजसुद्धा लोक यांच्या लव्हस्टोरीचे किस्से आवर्जून ऐकतात. एक दिवस परवीनने इमरानला सर्वांसमोर थप्पड मारले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की हे एक थप्पड तुमच्या समोर मारले आहे आता माहीत नाही घरी जाऊन किती थप्पड खावे लागतील. इमरानने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याच्या अनेक गाण्यांचे लोक दिवाने आहेत.

See also  या गोष्टीवर चिडून अमरीशपुरींनी गोविंदाच्या कनशिलात लगवली होती, कारण ऐकून थक्क व्हाल...

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना :- ही जोडी बॉलिवूड नधील सर्वात लाडकी आणि लोकप्रिय आहे. या दोघांना अनेक लोक खूप पसंत करतात शिवाय दोघांचाही कलाकार या नात्याने देखील खूप मोठा चाहतावर्ग आहे. अक्षय नेहमी आपल्या बायकोचे कौतुक करत असतो, त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि हे सतत सर्वाना सहज दिसतेच. त्यामुळे ही जोडी मोस्ट पॉप्युलर सुद्धा आहे. एक दिवशी त्याच्या लाडक्या बायकोने देखील त्याला थप्पड मारली होती. अक्षय च्या एका गोष्टीवरून ती खूप नाराज झाली होती, याचे कारण त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले.

करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेट :- हे देखील बॉलीवूड मधील मोस्ट पॉप्युलर जोडी मध्ये गणले जातात. या दोघांची जोडी खूप खास आहे. काही कारणामुळे त्यांचे मध्यंतरी नाते दुरावले होते मात्र नंतर हे दोघे पुन्हा एकत्र आले. त्यांच्या रिलेशनची नेहमीच चर्चा सुरू असते. दरम्यान जेनिफरने देखील करणला एक दिवशी जोरात थप्पड लगावली होती. असे हे एकदाच घडले नसून अनेकदा असे घडले होते. करणने जेनिफरसोबत घटस्फोट घेऊन नंतर अभिनेत्री बिपाशा बासू हिच्याशी लग्न केले. आता तो आपले वैवाहिक जीवन अगदी सुखात जगत आहे.

See also  प्रेमामध्ये मुलींना मुलांकडून हवी असते ही गोष्ट, ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...

नाती नाजूक असतात, त्यांना नाजूकपणे सांभाळले तर ती नेहमी घट्ट बांधून राहतात. पण जर आपण कठोरपणे, उद्धट पणे त्यांचे पालन केले तर ते देखील उद्धटच बनतात. त्यामुळे नाते कोणाशीही असो ते आपण प्रत्येक वेळी नव्याने जपले पाहिजे, तरच ते नव्याने खुलते. मित्रहो वरील सर्व जोड्या तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील नक्की सांगा. जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment