या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी फक्त धर्मासाठी सोडली होती फिल्म इंडस्ट्री, या अभिनेत्रीने तर…
सलमान खानचा चित्रपट ‘जय हो’ आणि बिग बॉस फेम अभिनेत्री सना खानने बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी तिने आपल्या सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आणि त्यातून फिल्म इंडस्ट्री सोडल्याची माहिती दिली. सना खानने आपला धर्म आधार मानून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सनाच्या अगोदरही काही स्टार्सनी धर्म हा आधार म्हणून फिल्मी इंडस्ट्री सोडली आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कलाकारांबाबत, ज्यांनी धर्मासाठी फिल्मी इंडस्ट्री सोडली आहे.
जायरा वसीम: आपल्या फक्त 2 चित्रपटांमधूनच बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर नाव कमावलेल्या जायरा वसीमची ओळख करून देण्याची गरज नाही. पहिला ‘दंगल’ चित्रपट सुपरहिट होताच चाहत्यांनी जायराला ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखण्यास सुरवात केली. दरम्यान, जायराने सोशल मीडियावर एक घोषणा केली ज्यामुळे सर्व चकित झाले.
जायराने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून बॉलीवूड सोडण्याची घोषणा केली. झायराने लिहिले- “मी माझ्या कामावर खूष नाही. जरी मी काम योग्य रीतीने करत असले तरी मी या योग्य नाही. हे काम मला माझ्या इमानापासून दूर करत आहे. अभिनेत्री झाल्यामुळे मी इस्लामपासून दूर जात आहे. मी फिल्म इंडस्ट्री सोडत आहे, मी हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे.”
सोफिया हयात: बिग बॉस फेम सोफिया हयातने बॉलिवूड चित्रपटातील सर्व बो’ल्ड सीन्सचे शूटिंगही केले आहे, परंतु सध्या ती चित्रपट व रियलिटी शोपासून दूर राहून एकाकी आपले जीवन व्यतीत करत आहे. सोफिया हयात सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते आणि सोशल मीडियावर नेहमी अध्यात्माशी संबंधित सर्व पोस्ट शेअर असते.
ममता कुलकर्णी: 90 च्या दशकात बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने आपल्या धा’ड’सी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुरुवातीला ममताचे अं’ड’र’व’र्ल्ड डॉ’न छोटा राजनशी संबंध असल्याच्या बातम्या आल्या पण काही काळानंतर तिचे नाव ड्र’ग्स त’स्क’र विजय गोस्वामीशी जोडले गेले. ती त्याच्याबरोबर दुबई आणि केनियामध्ये राहत होती. विकी त’स्क’री’मुळे तुरूंगात गेला होता. ड्र’ग्स तस्करीमध्ये नाव आल्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णीचे फिल्मी करियर संपले. ममता कुलकर्णी बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर असून सन्यासिनीचे जीवन जगत आहेत.
विनोद खन्ना: बॉलिवूड सुपरस्टार विनोद खन्ना यांनीही एका वेळी बॉलिवूडला पूर्ण निरोप देऊन अध्यात्माकडे वळले होते. 80 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात विनोद खन्ना आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होते. त्यांचा कु’र्बा’न हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. दरम्यान, अभिनेत्याने असा निर्णय घेतला ज्याने सर्वांनाच चकित केले. आध्यात्मिक शिक्षक ओशोच्या आश्रयाला जाऊन सन्यास घेतला. मात्र, नंतर त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केला.
अनु अग्रवाल: 1999 मध्ये अनु एका अत्यंत भयानक अ’प’घा’ता’चा ब’ळी ठरली. या दरम्यान, ती 2 दिवस कोमात राहिली, त्यानंतर तिचे शरीर खूप अशक्त व निकामी झाले. 2 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर जेव्हा अनुला जाणीव झाली तेव्हा ती स्वत: ला पूर्णपणे विसरली होती. अनूने तिची स्मृती गमावली होती, तिच्यासाठी हा पुनर्जन्म होता. या गोष्टी तिने आपल्या आत्मचरित्रामध्ये ‘अनयूजवल: मेमोइर ऑफ ए गर्ल हू केम बैक फ्रॉम डे’ड’ या पुस्तकात उघड केल्या आहेत, तिने 2015 मध्ये हे पुस्तक लिहिले होते. अनुने आपली सर्व मालमत्ता दान देऊन निवृत्तीचा मार्ग स्वीकारला आहे. ‘आशिकी’ चित्रपटाच्या नंतर अनु ‘किंग अंकल’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थी’फ’, ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’ या चित्रपटांमध्ये दिसली. तिचा शेवटचा चित्रपट 1996 मध्ये ‘रिटर्न ऑफ ज्वेल थी’फ’ नावाचा आला होता.
बरखा मदन: बरखा मदनने अजय देवगन सोबत ‘भू’त’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट हिट ठरला आणि बर्खाची कारकीर्दही उजळली. यानंतर बरखा मदनला चित्रपटाच्या ऑफरची लाइनही सुरू झाली. तिने अक्षय कुमार, रेखा, रवीना टंडन यासारख्या कलाकारांसोबतही काम केले, पण अचानक तिला नन होण्याचे ठरवले आणि अभिनय सोडला. तिने आपले केस का’प’ले व नाव बदलले. आज बरखा मदनची ओळख नन गैलटन सैमसन आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.