या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी अर्ध्यातून सोडले होते कोट्यवधींचे सुपरहिट चित्रपट, या अभिनेत्रीने तर निर्मात्यांनाच…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मुथैया मुरलीधरन यांचा बायोपिक 800 बद्दल खूप ख’ळ’ब’ळ उडाली आहे. राजकारणामुळे हा चित्रपट बनने तर दुर या चित्रपटातील मुख्य कलाकारानेही स्वत: ला या चित्रपटातून बाहेर काढले आहे. या चित्रपटात विजय सेतुपती मुरलीधरन यांची भूमिका साकारणार होता.

पण या चित्रपटाविषयी तमिळनाडूत बरेच वा’दं’ग झाले, बर्‍याच वा’दा’ला तोंड फु’ट’ले, त्यानंतर या कारणामुळे विजय स्वत: हून या चित्रपटातून बाहेर पडला आहे. पण विजय हा पहिला कलाकार नाही ज्याने चित्रपटावर सही केल्यानंतर स्वत: ला चित्रपटातून बाहेर काढले आहे, असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी शूटिंगच्या अगदी आधी किंवा शूटिंगच्या वेळीच एखादा चित्रपट सोडला होता. अशा कलाकारांमुळे बर्‍याच वेळा निर्मात्यांना त्रा’स सहन करावा लागला.

Hot Indian Actress Kriti Sanon

क्रिती सेनन: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन हि आताच्या घडीला बॉलीवूड मध्ये नावारूपाला येणारी अभिनेत्री आहे. तिने खूप सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्रिती सेननला बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांच्यासोबत ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटा करण्याची ऑफर देण्यात आली होती.

कृती सेनन ‘बरेली की बर्फी’ नंतर लखनऊ मध्ये आणखी एक चित्रपट म्हणजेच ‘लखनऊ सेंट्रल’ हा चित्रपट करण्यास खूप उत्साहित असल्याचे सांगण्यात आले होते. तिने या चित्रपटावर सही देखील केली होती आणि क्रितीने त्याबद्दल माध्यमांद्वारे माहितीसुद्धा दिली होती.

kriti sanon 2 c1c5

पण जेव्हा ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटाच्या शुटिंगला उशीर झाला होता, तेव्हा कृतीने ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी नकार दिला. त्यावेळी तिच्याकडे इतर चित्रपटांसाठी खूप ऑफर येत आहेत असे सांगण्यात आले होते. क्रितीने अचानक चित्रपट करण्यास नकार दिल्याने निर्मात्यांना खूप म’नस्ता’प सहन करावा लागला. त्यानंतर मग डायना पेंटी या अभिनेत्रीने ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटात क्रिती सेनन ची भूमिका साकारली होती.

See also  कतरीना कैफला रणबीर कपूर सोबत पाहून रा'गा'च्या भरात सलमान खानने केले असे काही कि...

KWLIMIlayF1KO3F0x0B7XcIlNIAvsoXm7TPHDcGGrdNo8u7SMDxBQBrzyb22 5cwgl5MWjfvIYjMB4GCbLMrobZP1p5tbgBf5rv2S0vKN aokmJ6ZoKy

रेखा: सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरला ‘आशिकी २’ या चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्याने एका नंतर एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याने काम केलेल्या ‘फितूर’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांना फार आवडला. जरी ‘फितूर’ या चित्रपटातील सर्व पात्रे उत्कृष्ट असली, तरी या चित्रपटामध्ये तब्बूने साकारलेल्या बेगमच्या व्यक्तिरेखेने या चित्रपटाची शोभाच वाढवली होती.

‘फितूर’ या चित्रपटात तब्बूने साकारलेली बेगम ची भूमिका जी भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती, ती बेगम ची भूमिका अगोदर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा करणार होती. रेखा यांनी या भूमिकेसाठी शूटिंगला हि सुरूवात केली होती. पण कालांतराने शूटिंगच्या मध्यभागी त्यांनी ‘फितूर’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. ‘फितूर’ या चित्रपटात रेखा यांना जी बेगमची भूमिका साकारायची होती, त्या भूमिकेचा लूक रेखा यांना पसंत नसल्याच्या बातम्या आल्या. याकारणमुळे त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. मग नंतर निर्मात्यांनी ‘फितूर’ चित्रपटातील बेगम च्या भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बूला घेतले.

d379321ea23e91dc57477c44a3f298b8

करीन कपूर: संजल लीला भन्साळी यांचा ‘रामलीला’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या जोडीने अप्रतिम कामगिरी केली. पण संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटात दीपिकाने उत्तम अभिनय केला होता, परंतु दीपिका ने साकारलेल्या या भूमिकेसाठी अगदोर बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर हिला पसंती दिली होती. करीना कपूर ने देखील रामलिला या चित्रपटावर सही केली होती.

See also  अभिनेता गोविंदा पेक्षा देखील खूपच हँडसम आहे त्याचा मुलगा, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा...

परंतु नंतर करीना कपूर ने ‘रामलीला’ हा चित्रपट करण्यास नकार दिला. असे म्हटले जाते कि शूटिंगच्या 10 दिवसा आधीच करीना कपूर ने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि चित्रपटापासून दूर झाली होती. करिनाने रामलीला हा चित्रपट सोडण्याचे कारण कधीच स्पष्ट झाले नाही, पण अशी अ’फ’वा होती की अग्रीमेंट मध्ये असलेल्या गर्भावस्थेच्या क’लमावर करिना नाराज होती. या कारणास्तव, करिनाने संजय लीला भन्साळी यांचा ‘रामलीला’ हा चित्रपट मध्यभागी सोडला.

Sexy Priyanka Chopra Pictures

प्रियांका चोप्रा: सलमान खानचा आणि कॅटरिना कैफचा ‘भारत’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. ‘भारत’ या चित्रपटामध्ये सलमान आणि कॅटरिना च्या जोडीने कमाल केली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. ‘भारत’ या चित्रपटामध्ये अगोदर मुख्य अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला घेण्यात आले होते. पण प्रियांका ने ‘भारत’ हा चित्रपट केला नाही, मग ‘भारत’ या चित्रपटामध्ये कॅटरिना कैफला मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत घेण्यात आले.

भारत या चित्रपटाकडे प्रियंकाचे चाहते प्रियांकाचा बॉलिवूडमध्ये कमबॅक चित्रपट म्हणून पाहत होते. पण त्याचवेळी प्रियंका आणि निक यांचे नेमकेच लग्न झाले होते आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा निक जोनास बरोबर व्यस्त असणार होती, त्यामुळे तिला सलमान खान सोबत ‘भारत’ या चित्रपटाची शुटिंग करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे अभिनेत्री प्रियांका चोप्रा सलमान खानबरोबर ‘भारत’ या चित्रपटात काम करू शकली नाही.

See also  कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचूप उरकून घेतला साखरपुडा? त्यांचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

767814 abhishek kapoor 01

अभिषेक कपूर: जेपी दत्ता यांच्या ‘पलटण’ या चित्रपटामध्ये खूप मोठी स्टारकास्ट घेण्यात आली होती. अर्जुन रामपाल ते सोनू सूदपर्यंत अनेक कलाकारांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. जेपी दत्ता यांच्या ‘पलटण’ या चित्रपटात अभिषेक कपूरलाही महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात आली होती.

पण ‘पलटण’ या चित्रपटाच्या शूटच्या ठीक एक दिवसा अगोदर अभिषेकने स्वत:ला पलटण या चित्रपटापासून दूर केले. अभिषेक कपूरला ‘पलटण’ या चित्रपटामध्ये स्क्रीन वेळ कमी मिळत असल्यामुळे त्याने ‘पलटण’ हा चित्रपट करण्यास नकार दिला. अभिषेक चित्रपटामध्ये असलेल्या त्याच्या भूमिकेवर खूश नव्हता. म्हणून अभिषेक ने ‘पलटण’ हा चित्रपट सोडला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment