एका पेक्षा जास्त वेळेस लग्न केले आहे या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर केले आहे 4 वेळेस लग्न!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

मित्रांनो, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केले आहेत. पण या आज माही कोणत्याची अभिनेत्या विषयी नाही तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या एकापेक्षा जास्त लग्न विषयी बोलणार आहोत. बॉलिवूडच्या बर्‍याच अभिनेत्रींचे एकापेक्षा जास्त लग्न झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री…

yogita bali

योगिता बाली: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री योगितानेही दोन वेळेस लग्न केले आहे. पहिले प्रसिद्ध गायक किशोर कुमार सोबत आणि दुसरे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सोबत.

bindiyaa goswami

बिंदिया गोस्वामी: आपल्या काळातील नामांकित अभिनेत्री बिंदिया गोस्वामी बॉलिवूड इंडस्ट्रीत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काम करत आहे. जिने आतापर्यंत दोन विवाह केले आहेत. तिने पहिले लग्न विनोद मेहरा आणि दुसरे लग्न ज्योती प्रकाशबरोबर केले आहे.

See also  प्रियांका आणि निकला झाले आहेत हे गं’भी’र आ’जा’र, आ’जा’रामुळे झाली आहे अशी हालत कि पाहून विश्वास बसणार नाही…

joba akhtar

जेबा बख्तियारः सलमान खानसोबत काम करणारी अभिनेत्री जेबा बख्तियार हिने ‘हिना’ या चित्रपटात ऋषी कपूर सोबत देखील काम केले आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जेबा बख्तियार एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.

आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेबा बख्तियारने 4 लग्ने केली आहेत. पहिले अदनान सामी, दुसरे जावेद जाफरी, तिसरे सलमान वलियानी आणि चौथे सोहेल खान लेगहारी सोबत.

नीलम कोठारी: 90 च्या दशकाची सुंदर अभिनेत्री नीलम कोठारी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तिने आजपर्यंत दोन लग्न केले आहेत. पहिले यूकेस्थित व्यावसायका सोबत तर दुसरे अभिनेता समीर सोनी यांच्या सोबत.

nilima azmi

नीलिमा अजीम: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीलिमाने दोन नव्हे तर 3 तीन वेळा लग्न केले आहे. पहिले लग्न पंकज कपूर, दुसरे राजेश खट्टर आणि तिसरे उस्माद रझा अली खान यांच्या सोबत केले आहे.

See also  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वात मोठे वा'द'वि'वा'द ज्यामुळे सोशल मीडियासह देशभरात उ'डा'ली होती ख'ळबळ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment