या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी केले श्रीमंत उद्योगपतींशी लग्न, पण प्रेम प्रकरण मात्र केले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हिंदी चित्रपट सृष्टीचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की इथे पैसे खूप बोलतो. कारण इथं माणसावर कमी पण पैश्यावर जास्त प्रेम केलं जातं. नाती सगळी पैश्यावर चाललेली दिसतात.

काही अपवाद सोडला. जर जीवनाच्या खऱ्या गोष्टींचा विचार केला तर पैसे महत्वाचे नाहीत. कारण पैसा माणसाला स्वार्थी बनवून खाली सुद्धा आणू शकतो. तसं बॉलीवूड मध्ये कोणत्या अभिनेत्री यांनी जीवनसाथी निवडताना पैसा बघितला.

त्यात बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत, ज्यांचे करोडो चाहते आहेत, पण यामध्ये काही अभिनेत्रींनी लग्न कौन आपला संसार थाटला आहे, पण या अभिनेत्रीं हे लग्न प्रेम पाहून नाही तर पैसा पाहून केले आहे, या अभिनेत्रींनी आपल्या भविष्याचा विचार करून श्रीमंत मुलांसोबत लग्न केले आहे. अशामध्ये आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

See also  या अभिनेत्याने केले आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या मूलीसोबत लग्न, अजब प्रेम की गजब कहानी नक्की वाचा.

टीना मुनीम :- टीना अंबानी आज भलेहि अंबानी कुटुंबाची सून आहे पण एक काळ असा होता जेव्हा संजय दत्तसोबत आणि नंतर सुपर स्टार राजेश खन्नासोबत तिच्या रिलेशनचे किस्से खूपच प्रसिद्ध झाले होते. राजेश खन्नासोबत तर लिव इनमध्ये देखील राहिली पण लग्नासाठी तिने अनिल अंबानीची का केली हे आपल्याला सांगण्याची गरज नाही.

किम शर्मा :- बॉलीवूड अभिनेत्री किम शर्मा भलेहि चित्रपटांमध्ये जास्त प्रसिद्ध झाली नाही पण ती तिच्या अफेयर्समुळे खूपच चर्चेमध्ये राहत असते. पहिला युवराज सिंह सोबतच्या रिलेशनमुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती, नंतर अनिल पंजांनी सारख्या श्रीमंत व्यक्तीसोबत प्रेम आणि लग्नामुळे ती चर्चेमध्ये राहिली.

असे म्हंटले जाते कि किमने अनिलसाठी आपल्या स्पॅनिश बॉयफ्रेंडला सोडले, कारण किमला अनिलच्या पैशांनी आकर्षित केले होते. तेव्हा तर सेक्सी किमने बेडौल शरीराच्या अनिलला आपला जोडीदार बनवले. सध्या किम आणि अनिल वेगळे राहत आहेत आणि असे म्हंटले जाते कि अनिल आता फिट झाला आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये दुसरेच कोणीतरी आले आहे.

See also  क्रा'ई'म पेट्रोल मध्ये काम करते ही मराठी अभिनेत्री, 'क्रा'ई'म पेट्रोल' मालिकेतील कलाकारांची खरी नावे ऐकून थक्क व्हाल!

जुही चावला – बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री जुही चावलाने मोठा बिजनेसमन जय मेहताला आपला जोडीदार बनवले. हि जोडी प्रत्येकाला योग्य वाटत नाही पण जुहीला वाटले कि आपले भविष्य सुधारण्यासाठी हाच जोडीदार योग्य आहे.

जुहीने ज्यासोबत आपल्या करीयरच्या शिखरावर १९९६ मध्ये गुपचूप लग्न केले होते. जयच्या पहिल्या पत्नीचा विमान अ-प-घा-तामध्ये मृ-त्यू झाला होता. जुहीच्या म्हणण्यानुसार जयने वाईट काळामध्ये तिला साथ दिली आणि रोमांसबद्दल बोलायचे झाले तर जय जुहीला ट्रक भरून फुल पाठवत असायचा, ज्यामुळे जुही त्याच्या प्रेमामध्ये पडली.

बॉलीवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला कोन्ताची हँडसम जोडीदार मिळाला असता पण वयाने मोठा आणि विवाहित बोनी कपूरसोबत तिने लग्न केले आणि आपले वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली होती.

विद्या बालनमध्ये प्रतिभेची कमी नाही आणि तिच्या चाहत्यांची संख्या देखील करोडोमध्ये आहे. तरीही विद्याने दोन वेळा घ-ट-स्फो-ट घेतलेल्या प्रोड्यूसर सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी होण्याचा निर्णय घेतला. तथापि हा विद्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण असे देखील म्हंटले जाते कि सिद्धार्थ सारख्या नामी आणि श्रीमंत व्यक्ती कोणाला आवडणार नाही.

See also  रिक्षाचालकाच्या मुलीनं केली अभिमानस्पद कामगिरी! कोल्हापूरच्या अमृताला जागतिक कंपनीने दिले तब्बल 41 लाखांचे पॅकेज...

तर या पाच अभिनेत्री यांच्या बाबत पैसा वाल्याला जीवनसाथी बनवून घ्यायाचं झालं आहे. म्हणजे त्यांना पैसा फार प्रिय आहे. पण आज माणूस ये तर पैसे आहे तो नाहीतर त्याला काही अर्थ नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment