अभिनेता आणि त्याच्या वडिलांसोबत चित्रपटात रोमांस केला आहे या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर…

बॉलीवुड च्या चंदेरी दुनियेत ऑनस्क्रीन रोमांस करणे, ही काही फार मोठी गोष्ट नाही. किंबहुना रोमांसचा तङका ज्या चित्रपटांत जास्त असतो, तेच चित्रपट खूप जास्त हिट होतात. हे तर आपल्याला पण माहित आहे. परंतु मित्रांनो तुम्हांला ठाऊक आहे का?

आपल्या इंडस्ट्रीमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी चित्रपटांत वडिलांसोबत आणि मुलासोबत पण हॉट सीन दिले आहेत. परंतु या जोड्या तेथेही अतिशय परफेक्ट दिसत होत्या. या जोड्यांनी वडिलांसोबतही चित्रपटांत रोमांस केला.

तेव्हा देखील हे प्रेक्षकांना आवडले होते. तसेच यांनी मुलांसोबत चित्रपटांत रोमांस केला, तेव्हा देखील हे प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्या होत्या. चला तर पाहूया मग कोण आहेत या अदाकारी अभिनेत्री..?

राणी मुखर्जी: बॉलीवुड मधील या सुपरङुपरहिट आणि पॉप्युलर अभिनेत्रीने सर्वप्रथम अमिताभ बच्चन या स्टार्स सोबत “ख्वाब” या चित्रपटात काम केले. या चित्रपटातील राणी व अमिताभ बच्चनजी यांच्या जोडीला चाहत्यांनी अगदी उचलूनच घेतले होते.

त्यानंतर अभिषेक बच्चन या अभिनेत्या सोबत राणीने युवा, बंटी और बबली यांसारख्या चित्रपटांत देखील काम केले. म्हणजेच अभिषेक बच्चन सोबत रोमांसचा धुरळा उङवणारी राणी मुखर्जी ही अमिताभ बच्चनजी यांच्या सोबत ख्वाब मध्ये ही आकर्षक रोमांस करताना दिसली होती.

रकुल प्रीत सिंह: रकुल प्रीत सिंह ही तर साऊथ चित्रपटांत अभिनय करणारी एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. परंतु आता ती आपल्या अभिनयाची कमाल बॉलीवुड मध्ये देखील अगदी जोमात दाखवत आहे. रकुल ने साऊथ चित्रपटांत नागार्जुन सोबत तर काम केलेच आहे. त्याचबरोबर नागार्जुन चा मुलगा नागा चैतन्य याच्या सोबतही चित्रपटांत तिने रोमांस केला आहे.

माधुरी दीक्षित: बॉलीवुड इंडस्ट्री ची धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. संपूर्ण जगभरात हिचे फॅन आहेत. हिने आपल्या फिल्मी करियर मध्ये अनेक स्टार्स तसेच सुपरस्टार सोबत काम केले आहे. माधुरीची अदा म्हणजेच एका क्षणात सगळेच फिदा. अशी ही स्वीट लुकिंग माधुरी देखील वङील व त्यांच्या अभिनेत्या मुलांसोबतच जबरदस्त रोमांस करताना अनेक चित्रपटांत नजरेत खिळली.

माधुरी दीक्षितने “दयावान” या चित्रपटात विनोद खन्ना यांसोबत बोलत सीन दिले आहेत. या चित्रपटातील एका इंटिमेट सीन दरम्यान माधुरीची घायाळ झालेली हालत तर चाहत्यांच्या नजरेपासून लपली नाही.

या सीनमुळेच तर ती कित्येक दिवस प्रसिद्धीमध्ये झळकत होती. त्यानंतर माधुरी दीक्षित “मोहब्बते” या चित्रपटात विनोद खन्ना यांचे सुपुत्र अक्षय खन्ना याच्या सोबतही तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment