या टीव्ही अभिनेत्रींनी पडद्यावर साकारली होती आईची भूमिका… मात्र अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहेत खूपच बोल्ड…!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टीव्ही जगतात म्हणजेच छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्री अनेकदा मालिकांमध्ये भारतीय पारंपरिक पेहरावात दिसतात. त्या पडद्यावर आईची भूमिका साकारत असतात आणि त्या अनेकदा साडी, सूट सलवारमध्येच आपल्याला दिसतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की खऱ्या आयुष्यात म्हणजेच ऑफ स्क्रीनमध्ये या अभिनेत्रींना वेस्टर्न आउटफिट घालायला जास्त आवडतात. या लेखाच्या माध्यमातून आम्ही टीव्ही जगतातील अशाच काही प्रसिद्ध अभिनेत्रींची यादी तुम्हाला सांगणार आहोत.

हिना खान- अभिनेत्री हिना खानने प्रसिद्ध टीव्ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये अक्षरा सिंघानियाची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये तिला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. शोमध्ये ती केवळ पत्नी आणि सूनच नाही तर आईच्या भूमिकेत पण होती. पण खऱ्या आयुष्यात हिना खान पूर्णपणे वेगळी आहे. ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे आणि तिच्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर ती सध्या वर्चस्व गाजवत आहे.

See also  आलिया भट्टने या आगामी चित्रपटात 15 मिनिटाच्या रोलसाठी घेतली फी आहे तब्बल एवढी फीस...

दिव्यांका त्रिपाठी- इशिता भल्ला म्हणजेच स्टार प्लस मालिकेतील ये है मोहब्बतेंमधील दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्यांकाने या मालिकेत आईची भूमिका साकारली आहे, या व्यक्तिरेखेमुळे ती खूप चर्चेत राहिली आहे. क्राईम पेट्रोल, क्राईम अगेन्स्ट वुमन या मालिकांची होस्ट म्हणूनही या अभिनेत्रीकडे पाहिले गेले आहे. दिव्यांका रिअल लाइफमध्ये म्हणजेच ऑफ स्क्रीनमध्ये आरामदायी स्टाईलमध्ये राहणे पसंत करते.

सृती झा- कुमकुम भाग्यची प्रज्ञा म्हणजेच सृती झा अनेकदा पडद्यावर साडी आणि सूटमध्ये दिसते. पण अभिनेत्री वास्तविक जीवनात पडद्यावर चमकदार स्टाइल मधे राहण्यास पसंत करते. 35 वर्षीय अभिनेत्री पडद्यावर दोन मोठ्या झालेल्या मुलींच्या आईची भूमिका साकारत आहे.

पवित्रा पुनिया- पवित्रा पुनिया, जी बिग बॉस 14 ची स्पर्धक होती आणि शो नागिन-3 मध्ये पर्ल व्ही ची भूमिका साकारली होती, तिने ऑनस्क्रीन तिच्या हॉट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ती तिच्या व्यक्तिरेखा आणि लूकमुळे खूप चर्चेत होती. पवित्रा तिच्या स्टायलिश कपडे आणि स्टाईलने ऑफ स्क्रीनवरही लोकांची मने जिंकते.

See also  अरे देवा! आता कतरिना व विक्की यांच्या लग्नासाठी लागणार खास ही गोष्ट, त्याशिवाय लग्न होणे आहे खूप मुश्किल...

काम्या पंजाबी- कलर्स शोची अभिनेत्री काम्या पंजाबी कथा शक्ती अस्तित्व के एहसासमध्ये पडद्यावर अतिशय साध्या व्यक्तिमत्त्वात अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे.
पण खऱ्या आयुष्यात काम्या याच्या अगदी उलट आहे, म्हणजे स्क्रीनच्या बाहेर, तिला ऑफ स्क्रीनवर स्टायलिश कपडे घालायला आवडतात.

शुभवी चोकसे- कसोटी जिंदगी की या मालिकेतील मोहिनी बसू उर्फ शुभवी चोकसे, जी शोमध्ये अनुरागच्या आईची भूमिका करते. अभिनेत्री ऑनस्क्रीन नेहमी साडी नेसलेली दिसते. खऱ्या आयुष्यात तिला वन पीस पासून इंडो वेस्टर्न ड्रेस घालायला आवडतात.

आरती सिंग- आरती सिंह, जी बिग बॉस 13 ची स्पर्धक होती, तिने टीव्ही शो वारिसमध्ये मोठ्या आईची भूमिका साकारली होती, अबिनेत्री अनेकदा सलवार आणि सूटमध्ये पडद्यावर दिसली होती. मात्र या अभिनेत्रीने पडद्याबाहेर सर्वांनाच थक्क केले. अभिनेत्री वास्तविक जीवनात पाश्चात्य पोशाखांमध्ये खूप सुंदर दिसते आणि तिला वेस्टर्न पोशाख घालणे आवडते.

See also  "माझ्या छातीचे, कंबरेचे माप विचारण्यात आले होते" या बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

नारायणी शास्त्री- आपकी नजरों ने समझा या मालिकेत दोन मुलांच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री नारायणी शास्त्री खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि हॉट आहे. टीव्ही शोमध्ये पाहून असे वाटते की नारायणी खूप साधी आहे पण खऱ्या आयुष्यात ती खूप स्टायलिश आहे.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment