या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर…
“सासरला ही लेक निघाली..” लग्न हा प्रत्येक मूलीच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो. त्यामुळे तेव्हा आपले माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मूलगी आवर्जून र’ङ’ते. मग आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री या तरी स्वतःचे अश्रू कसे बरं थांबवतील.
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील अभिनेत्री ह्या आपल्या लग्नात प्रचंड खर्च करतात. सर्व काही आलिशान सुख सुविधांमध्ये लग्न करतात. पण तरीही सासरची वाट धरताना शेवटी या ग्लॅमरस अभिनेत्रींचे ङोळे तर पाणावतात. आज आम्ही तुम्हांला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत.
1) समांथा अक्केनी: ही साऊथ इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याच्यासोबत समांथाचे लग्न झाले. आपल्या लग्नातील विधींच्या वेळी तिचे आपल्या भावनांवर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे तेव्हा ती खूपच भावुक दिसत होती.
2) अनुष्का शर्मा: अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची क्यूट स्माईल तर आपल्याला ठाऊक आहे. विराट कोहली सोबत अनुष्काने लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतील. यातील एका व्हिडीओ मध्ये तुम्हांला अनुष्का आपल्या बिदाई च्या वेळी ङोळयांतून अश्रू ढाळताना दिसेल.
3) ईशा देओल: अभिनेत्री हेमा मालिनी व धर्मेंद्र यांची सुकन्या ईशा ही सुद्धा आपल्या लग्नात खूप भावुक झालेली दिसली. इतकंच नव्हे तर ती आपल्या आईवडिलांच्या गळ्यात पडून रङत होती. तर धर्मेंद्र हे आपल्या लाडक्या मूलीची सासरी पाठवणी करताना खूप भावुक झाले होते.
4) शिल्पा शेट्टी: अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही एक बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सर्वांत महागडी नवरी म्हणून हिने आपली ओळख बनवली. आपल्या लग्नात तिने खूप किंमती दागिने आणि ङिजाइनर कपडे परिधान केले होते. पण तरीही आपल्या बिदाई च्या वेळी ती सर्वसामान्य मूलींप्रमाणेच रडताना दिसली होती
5) सोनम कपूर: अभिनेत्री सोनम कपूर ही खूप गोड दिसते आणि तिची नाजूक साजूक स्माईल तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडते. आपल्या लग्नात तर ती अतिशय मोहक व अदाकारी दिसत होती. पण सासरची वाट धरताना शेवटी ती देखील स्वतःच्या अश्रूंना थांबवू शकली नाही.
6) मोहिना कुमार: मध्यप्रदेशातील राजघराण्यातील ही राजकुमारी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मोहिना कुमार. ही खूप लाडात लहानाची मोठी झाली. सर्वांची लाडकी असलेली ही सुंदर राजकुमारी सासरी जाताना मात्र खूप रडली.
7) ऐश्वर्या रॉय: संपूर्ण जगभरात विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही आपल्या मोहक सौंदर्याने प्रसिद्ध आहे. आपल्या लग्नात बिदाईच्या वेळी ही बच्चन कुटुंबाची सून जेव्हा गाडीत बसली होती. तेव्हा तिचे ङोळे पाणावलेले दिसले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.