हिवाळयात स्ट्रॉबेरी खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, ऐकून विश्वासच बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिवाळ्यात अनेक भाज्या व फळांचा सीझन असतो. तसेच भाज्या व फळे ही आपल्या आ’रो’ग्या’सा’ठी नेहमीच उत्तम असतात. कारण यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. अगदी त्याचप्रमाणे हिवाळा ऋतूमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुद्धा जास्त असते.

त्यामुळे ङिसेंबर पासून ते मार्च महिन्यांपर्यंत तुम्ही हवे तितके या स्ट्रॉबेरीचा आनंद घेऊ शकता. यासाठीच हिवाळ्यात थंडीच्या दिवसांत तुम्ही तुमच्या ङा’ए’ट मध्ये स्ट्रॉबेरीचा आवर्जून समावेश करा. जेणेकरून शरीराला आवश्यक असणाऱ्या वि’टॅ’मि’न आणि मि’न’र’ल्स तुम्हांला भरपूर प्रमाणात मिळतील. स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

चला तर पाहूया, कोणते आहेत स्ट्रॉबेरीचे फायदे:

  • स्ट्रॉबेरी मध्ये विटॅमिन आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असते. तसेच यामध्ये एंटिऑक्सिंङंट सुद्धा भरपूर प्रमाणात असते, ज्याला पोलिफेनॉल्स असे म्हणतात.
  • स्ट्रॉबेरी मध्ये सोङियम, फॅट्स आणि कॅलरीज मुळीच नसतात. हे पूर्णपणे लो कॅलरी असते.
  • स्ट्रॉबेरी मध्ये मॅगनीज, पोटॅशियम, विटॅमिन- सी व विटॅमिन B- 19 हे सर्व काही असते.
  • ब्लङ शुगर कमी करण्यासाठी देखील स्ट्रॉबेरी महत्त्वपूर्ण ठरते, त्यामुळे नेहमी स्ट्रॉबेरीचे से’व’न करावे.
  • ताजी स्ट्रॉबेरी खाल्ल्याने हृदयाचे आजार व ङायबिटीस पासून आराम मिळतो.
  • तुम्ही स्ट्रॉबेरी कोणत्याही पद्धतीने आणि कशीही खा, पण आपल्या ङाएट मध्ये जरूर सामील करा.
See also  डॉ. आरोळे यांचा हटके पॅटर्न, ना रेमडेसिवीर ना महागडी औषधे तरीही कोरोना रु'ग्ण होतात चुटकीसरशी बरे...

स्ट्रॉबेरीला आपल्या ङाएट मध्ये कसे सहभागी कराल: स्ट्रॉबेरीला आपल्या ङाएट मध्ये सामील करणे, हे काही फार कठीण काम नाही. स्ट्रॉबेरी आपण अशीच खाऊ शकतो. किंवा फ्रूट सॅलड मध्ये मिक्स करून देखील खाऊ शकतो. तसेच तुम्ही स्ट्रॉबेरीचा फ्रेश जॅम घरी बनवून खाऊ शकता.

स्ट्रॉबेरीचे फायदे आणि नु’क’सा’न: स्ट्रॉबेरी खाण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तो’टे सुद्धा आहेत. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त तिचे से’व’न करू नये कारण त्यामुळे आपल्या शरीरातील शु’ग’र’चे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

स्ट्रॉबेरी हे एक असे फळ आहे, ज्यामध्ये पेस्टीसाइङ्स अधिक प्रमाणात असतात. यासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन हे प्रमाणातच करावे.

टिप: वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

See also  मेहंदी लावण्याचे आहेत खूपच अद्धभुत फायदे, झोप न येणाच्या स'म'स्ये'वर तर आहे रामबा'ण उपाय...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment