खूप गरिबीतून मोठे झाले आहेत हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, हा अभिनेता तर करायचा हॉटेलमधील वेटरचे काम…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये आज जे काही सुपरस्टार अभिनेते दिसत आहेत. ते आधी काय काय काम करायचे हे जर आपल्याला कळलं तर आपण म्हणाल की खूप संघर्ष असतो.

होय, खूप संघर्ष करावा लागतो काही मोठं साध्य करण्यासाठी. बॉलिवूड मधील आजचे सुपरस्टार हे कालचे सर्वसामान्य होते यावर आपला कुणाचाच लवकर विश्वास बसणार नाही. पण ते सांगणे ही खूप गरजेचं आहे. तर चला मग जाणून घेऊयात की नेमकं असे कोणते अभिनेते होते की ज्यांनी सर्वसामान्य कामे केली आणि मोठं यश प्राप्त केले आहे.

Advertisement

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अनेक कलाकार इंडस्ट्रीमध्ये येणापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते.

Advertisement

रजनीकांत : साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयानं छाप सोडणारे रजनीकांत लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रजनिकांत बस कन्डक्टर म्हणून काम करत होते. बस कंडक्टर आणि आज मिळवलेली सिद्धी. हे खूप अभूतपूर्व यश आहे. सलाम या अभिनेत्याला.

See also  श्री गणरायाच्या पूजनाने कशी होईल बुध ग्रहाची शांती आणि राहू व केतुचे दोष निवारण, जाणून घ्या काय आहे संपूर्ण विधी आणि मंत्र...

90784707 235638217589512 1350543086018625536 n

Advertisement

ज्या अभिनेत्याने आपल्या कामाच्या ठश्याने जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरले ते नाव म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकी : ‘सबका बदला लेगा तेरा फैजल’ गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातून गाजलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी. चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावण्यापूर्वी त्याने अनेक क्षेत्रांत काम केलं होतं. कधी केमिस्टच्या दुकानात, तर कधी वॉचमॅन म्हणून काम केलं होतं.

त्यानंतर दिल्लीतील एनएसडीमध्ये अभिनय शिकून मुंबईत दाखल झालेल्या नवाजुद्दीन आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये साईड अॅक्टर म्हणूनही काम केलं होतं. पण आज नुसते सिनेमे येतात. ज्यात अभिनय आणि फक्त अभिनय असतो. वाट पाहतात चाहते त्याच्या सिनेमाची.

Advertisement

c9curmhytmpusmbn 1584773843

बॉलिवूड चा खिलाडी म्हंटलं की समोर नाव येतं अक्षय कुमार : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी बँकॉकमध्ये वेटर आणि शेफ म्हणून काम करत होता. पण एक तो एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट सध्या चालू आहेत. रामसेतू ही लवकरच येईल.

See also  शनिदेव या 6 राशींना देणार सुख-समृद्धी आणि धन लाभ, सर्व दुःख दूर होणार...
Advertisement

693

यंग अभिनेता रणदीप हुड्डा : टॅक्सी चालवण्यापासून गाड्या धुण्यापर्यंत रणदीर हुड्डाने अनेक काम केली. परंतु, आज इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक करून त्याने इथपर्यंत मजल मारली आहे. काम त्याने कधीच सोडले नाही.

Advertisement

Ranveer Singh then and now

रणवीर सिंह : बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह कधी काळी कॉपी रायटर म्हणून काम करत होता. एका जाहिरात कंपनीमध्ये तो काम करत होता. त्याने खूप काम केलेले आहे. त्याच्या इतका स्ट्रगल कुणी केला नसेल. त्याला घरातून काही प्रोत्साहन नव्हतं. त्याचं काम लोकांना फार आवडायचं आणि आज तो यशस्वी आहे

Advertisement

तर हे आहेत बॉलिवूड मधील यशस्वी लोकं ज्यांच्या अभिनयाने आज धु’मा’कू’ळ घातलेला आहे. त्यांच्या प्रेमात आज आपण खूप वेडे आहोत. तर या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी स्टार कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  या प्रसिद्ध व्यक्ती सोबत दिशा गेली होती डिनर डेटला ? राजकारणी की अभिनेता ? चर्चेला उधाण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close