आपल्या बहिणीच्याच प्रेमात पडले होते हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, या अभिनेत्याने तर केले होते बहिणीसोबतच लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रेम हे प्रेम असतं, तुमचं- आमचं अगदी सेम असतं. अगदी बरोबर आहे ना मित्रांनो, तुम्ही देखील आयुष्यात प्रेमाचा अनुभव तर घेतलाच असेल ना… बॉलीवुड इंडस्ट्री असो किंवा हॉलीवुड ची अजब-गजब ग्लॅमरस दुनिया असो, इश्क, प्यार, मोहब्बत, प्रेम यासाठी शब्द कोणताही वापरा पण भावना मात्र सर्वांच्या सारख्याच असतात.

प्रेम हे आंधळं असतं. या नात्यात सारं काही माफ असतं. सारं जग या प्रेमाचं दुश्मन असतं. परंतु तरीही प्रेम हे प्रेमच असतं. कोणत्याही मर्यादा या नात्याला नसतात. परंतु तरीही या जगातील आपले प्रेमाचे नाते हे अतिशय काळजीपूर्वक निभावते.

टेलिव्हिजन वर छोट्या स्क्रीन वरील सिरीयल्सचे तर सर्वजण खूप फॅन असतात. यांच्या चाहत्यांची संख्या देखील सर्वाधिक आहे. छोट्या पडद्यावरील या कलाकारांचे रियल लाइफ खूपच वेगळे असतात. आपल्या कल्पनेपेक्षा खूप गुंतागुंतीची ह्यांची लाइफ असते. मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशा सेलिब्रेट विषयी सांगणार आहोत.

ज्यांनी सिरीयल मधये एकत्रितपणे बहीण व भावाची भूमिका केली होती. परंतु हेच कलाकार खरं तर एकमेकांसोबत रिलेशन मध्ये आहेत. तुम्हांला माहित आहे का? काही सेलिब्रिटींनी तर सीरियल मध्ये एकमेकांचे भाऊ- बहिण बनले आहेत, परंतु यांनी तर रियल लाइफ मध्ये एकमेकांसोबत लग्न देखील केले आहे. चला तर मग पाहूया, कोणते आहेत बरं हे रोमांसवाले सेलिब्रिटीज.

See also  शशी कपूर यांची नात आहे खूपच सुंदर, सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते मात!

rohan kanchi nach baliye 8

रोहन मेहरा – कांची सिंह : “स्टार प्लस” या फेमस चॅनेल वरील “ये रिश्ता क्या कहलाता है” ही सिरीयल तर सर्वात जास्त हिट आणि फेवरेट आहे.
रोहन मेहरा आणि कांची सिंह हे दोन्ही सेलिब्रिटी या सिरीयल मध्ये एकमेकांसोबत भाऊ- बहिणची भूमिका करत होते. सेटवर शूटिंगच्या दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु यांचे अफेअर हे एक सगळ्यांसाठी सिक्रेट होते.

रोहन जेव्हा बिग बॉस या पॉप्युलर शो मध्ये सहभागी झाला होता, तेव्हा पूर्ण मीडियासमोर यांचे प्रेमप्रकरण समोर आले होते. तुम्हांला माहित आहे का? रोहन आणि कांची हे अजूनही एकमेकांना ङेट करत आहेत.

shivin narang and digangana suryavanshi 5721624 m

मयंक अरोरा – रिया शर्मा : टेलीविजन वरील “दिया और बाती” ही सीरियल तुम्ही सर्वांनी तर पाहिलीच असेल. यामध्ये मयंक अरोरा आणि रिया शर्मा हे दोघे एकमेकांचे बहिण- भाऊ होते. शूटिंग दरम्यान एकत्र राहताना हे दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. सध्या हे रिलेशनशिप मध्ये आहेत आणि लवकरच विवाह बंधनात अङकतील.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

64591602

चारू असोपा – नीरज मालवीय : चारू असोपा आणि नीरज मालवीय या दोघांमध्ये “मेरे आंगने में” या सीरीयलच्या शूटिंग दरम्यान जवळीक वाढली होती. ऑनस्क्रीन वर यांनी भाऊ- बहिणची भूमिका केली आहे. हे दोघे बरेच दिवस रिलेशनशिप मध्ये देखील होते. इतकचं नव्हे तर चारू आणि नीरज हे एकमेकांसोबत विवाह देखील करणार होते. परंतु नंतर काही कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांनंतर मग चारू असोपा हिने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन याच्यासोबत लग्न केले.

dc Cover bsnudco08r3igtj44duecnr7m4 20161216230850.Medi

अमन वर्मा – वंदना लालवाणी : टेलिव्हिजन वरील “शपथ” या सीरियल मध्ये अमन वर्मा व वंदना लालवाणी यांनी एकमेकांसोबत भाऊ- बहिण अशी भूमिका केली होती. परंतु रियल लाइफ मध्ये हे एकमेकांवर खूप प्रेम करत होते. तसेच ते काही दिवस ङेट देखील करत होते. 2016 मध्ये अमन व वंदना हे एकमेकांसोबत विवाहबद्ध झाले.

See also  या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!

digangana and shivin narang 1

शिविन नारंग – दिगंगना सूर्यवंशी : “स्टार प्लस” या फेमस चॅनेल वरील “एक वीर की अरदास- वीरा” या सीरियल मध्ये शिविन व दिगंगना हे एकमेकांचे खूप लाडके भाऊ- बहिण होते. यामध्ये शिविन हा दिगंगनाची खूप काळजी करताना आपण पाहिलंत. परंतु तुम्हांला माहित आहे का? रियल लाइफ मध्ये हे दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत होते. हे दोघे रिलेशनशिप मध्ये देखील होते. परंतु आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment