हे बॉलीवुड अभिनेते आहेत श्रीमंत घराण्यातील लाडके जावई, 3 नंबरचा अभिनेता तर…
“लाडका जावई येता घरी, होई त्याचा पाहुणचार भारी” आपल्या हिंदू संस्कृतीत जावईबुवा घरी आल्यावर त्यांचा एक नंबरी पाहुणचार करण्याची रीत आहे. आपल्या मूलीचा संसार सुखाने व्हावा, यासाठी जावयाचे सर्व ह’ट्ट प्रत्येक आईवडील पूर्ण करतात. जावयाला काही सं’को’च वाटू नये, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. अहो, पण आपले सिनेसृष्टीतील जावई काय म्हणतात बरं… चला तर मग आज आपण त्यांच्या पाहुणचाराविषयी जाणून घेऊया.
बहुतेक मुलांची उच्चश्रीमंत घराण्यातील मूलीसोबत लग्न करण्याची इच्छा असते. कारण आपली पत्नी मोठ्या खानदानातील असेल, तर त्यांच्या घरच्या परंपरा आणि रितीरिवाज पण तसेच जबरदस्त असतात.
तसेच आयुष्यभर धनसंपत्तीचा लाभ प्राप्त होतो, हे तर वेगळेच.. तर मित्रांनो आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील असेच काही नशीबवान जावई आहेत. ज्यांच्या पत्नी दीर्घश्रीमंत व नामांकित घराण्यातील आहेत. त्यामुळे त्यांचे भारी थाटमाट आपल्या सासरी होतात. हे आपल्या एक नंबर “सासुरवाङीचा” पुरेपुर फायदा घेऊन अख्ख्या इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत.
1) अक्षय कुमार: “खतरों के खिलाङी” म्हणून ओळखले जाणारे अक्षय कुमार हे बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. फेमस खन्ना कुटुंबाचे ते जावई आहेत. 2000 च्या दशकातील पॉप्युलर स्टार राजेश खन्ना व ङिंपल खन्ना यांचे ते लाडके जावई आहेत. 17 जानेवारी 2001 मध्ये अक्षय कुमारने खन्ना कुटुंबातील सुंदर व संस्कारी मूलगी ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले.
2) धनुष: साऊथ इंडस्ट्रीमधील हटके स्टाईलचा सुपरस्टार अभिनेता धनुष याचे तर करोङोंच्या संख्येने फॅन्स आहेत. साऊथ इंडस्ट्रीचे किंग रजनीकांत यांचा धनुष मोठा जावई आहे.
काही वर्षांपूर्वी बॉलीवुड मध्ये “रांझणा” या चित्रपटात त्याने अभिनेत्री सोनम कपूर सोबत काम केल्यावर तो प्रसिद्धीत आला होता. तसेच त्याचे “कोलोवेरी ङी” हे गाणे फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात फेमस झाल्यावर मग धनुष आणखी पॉप्युलर झाला. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सोबत धनुषने लग्न केले आहे.
3) अजय देवगण: अभिनेता अजय देवगण आणि काजोल हे बॉलीवुड मधील एक समजूतदार व सुंदर कपल म्हणून ओळखले जाते. सिंघम, गोलमाल यांसारख्या अनेक चमकदार चित्रपटांतून अजयने चाहत्यांच्या हृ’द’या’व’र आपली छाप उमटवली.
1999 मध्ये अभिनेत्री काजोल सोबत लग्न करून तो त्या काळात प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा यांचा मोठा जावई बनला. तर आता हे दोघेही बॉलीवुडच्या मायानगरीत आपले अधिराज्य गाजवत आहेत.
4) शर्मन जोशी: प्रेम चोप्रा या फेमस ख’ल’ना’य’का’चे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. अभिनेता शर्मन जोशी हा त्यांचा गुणी जावई आहे. थ्री इ’डि’य’ट्स, गोलमाल यांसारख्या फुल टू भन्नाट चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनय कला सादर केली आहे. 2000 मध्ये प्रेम यांची सुकन्या प्रेरणा चोप्रा सोबत शर्मनने लग्न केले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.