या बॉलीवुड कलाकारांना आहेत अजबगजब सवयी, कुणाला आंघोळीचा येतो वैताग, तर कुणाला आवडतं नखं खायला

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो देवाने बनवलेल्या या सुंदर जगात अगदी नानाविध प्रकारचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या चांगल्या, वाईट, अजबगजब अशा सवयी हमखास असतात. अगदी त्याचप्रमाणे आपल्या बॉलीवुडच्या मायानगरीत देखील असेच काही सितारे आहेत. ज्यांनी चित्रविचित्र सवयी स्वतःला लावून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सवयी ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

करीना कपूर खान : बॉलीवुड इंडस्ट्रीची ही मोहतरमा अभिनेत्री करीना कपूर खान. तुम्हांला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, करीना ला आपल्या हाताची नखे खायची विचित्र सवय आहे. अगदी बरोबर…. ही घाणेरडी सवय तर आपल्यापैकी बर्याच जणांना असते. करिना कपूर ही जेव्हा निवांत असते, तेव्हा ती हाताची नखं खात बसते.

See also  अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे'डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने...

आमीर खान : आमीर खान हा एक “परफेक्शनिस्ट अभिनेता” म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, या मिस्टर परफेक्शनिस्ट ला दररोज आंघोळ करणे, म्हणजे खूप मोठे अवघड काम वाटते. त्याला आंघोळ करायला अजिबात आवडत नाही. त्याची पत्नी किरण राव हिने सांगितले की, आमीरला जास्त स्वच्छता पसंत नाही. त्यामुळे तो कधीतरीच आंघोळ करतो.

प्रीती झिंटा : बॉलीवुडची ङिंपल क्वीन अभिनेत्री प्रीती झिंटा हिला स्वच्छता व टापटीपपणा भरपूर आवडतो. त्यामुळे तिला आपल्या घरातील बाथरूम नेहमी स्वच्छ लागते. म्हणून तर ती वेळ मिळेल तेव्हा आपले बाथरूम साफ करते. तसेच हे तिचे आवडते काम आहे.

जॉन अब्राहम : बहुतेक लोकांना पाय हलवण्याची सवय असते. बॉलीवुड अभिनेता जॉन अब्राहम याला सुद्धा सेम टू सेम अशीच सवय आहे. त्यामुळे तो जिथे कुठे जातो, तिथे पाय हलवत बसतो.

See also  बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment