खूप कमी वयातच आई बनल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, या अभिनेत्रीने तर वयाच्या 16 व्या वर्षीच…

मातृत्व सुख अनुभवणे, हे प्रत्येक स्त्री साठी सौभाग्य आहे. प्रत्येक स्त्री ही आई होण्यासाठी खूपच उत्सुक असते. आपल्या शरीरातून एक नवा जीव निर्माण करणे, हे पृथ्वी वरील स्त्रीसाठी स्वर्गासमान असते. जी स्त्री लग्न झाल्यानंतर घराण्याचा वंश वाढवू शकत नाही, तिला आपल्या समाजात एक अभिशाप मानले जाते. परंतु आपल्या समाजात लग्न झाल्यानंतरच मूलीचे आई बनने हे योग्य ठरते.

आपण पाहतो की, 18 वयाच्या आधीच काही मूली या आईपण स्वीकारतात. कारण त्यांचे लवकर लग्न झालेले असते. बरेचदा लोक या विषयावर बोट देखील ठेवतात. परंतु सध्या काही प्रमाणात हे जुने विचार मोडकळीस काढण्यात येत आहे. या परंपराना तोडण्याचे काम बॉलीवुड मधील काही अभिनेत्रींनी केले आहे. इंडस्ट्रीमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहे, ज्यांनी 18 वयाच्या आधीच मातृत्व सुख अनुभवलं आहे. चला तर मग पाहूया, या अभिनेत्री कोण बरं आहेत.

READ  अभिनेता शाहरुख खानच्या फॅनने बनवले त्याचे अप्रतिम पेंटींग, पेंटिंगची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

1bcdeab01a109746109f649b99796989

भाग्यश्री : बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये 1990 च्या दशकातील एक गोंडस व लोभस सौंदर्य असलेली अभिनेत्री भाग्यश्री. अभिनेता सलमान खान सोबत तिने केलेला “मैंने प्यार किया” हा चित्रपट तेव्हाच्या काळातच इतका हिट झाला की, आजही हा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतो. आपल्या सुंदर व क्यूट अशा स्माईलने भाग्यश्री आपल्या चाहत्यांच्या मनात घर निर्माण करायची. तिचे आजही लाखों चाहते आहेत.

भाग्यश्रीने इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट अभिनेत्यांसह काम केले आहे. तुम्हांला माहित आहे का? भाग्यश्री आपल्या वयाच्या 17 व्या वर्षीच आई बनली होती.

उर्वशी ढोलकिया : टेलिव्हिजन वरील सिरीयल्स मधील अभिनेत्री देखील कोणत्याही गोष्टीत मागे नाहीत. “कसोटी जिंदगी की” या सीरियल मध्ये कामोलिका या नावाने प्रसिद्ध असणारी जिचे खरे नाव उर्वशी ढोलकिया असे आहे. उर्वशी बिग बॉस सीजन- 6 ची विजेती देखील होती.

READ  प्रसिद्ध बॉलीवुड डांसर नोरा फतेहिच्या आईने तिला चक्क मा'र'ली चप्पल, कारण ऐकुन थक्क व्हाल!

उर्वशी ने वयाच्या 15 व्या वर्षीच लग्न केले होते. तर 16 व्या वर्षीच दोन जुळ्या मुलांना तिने जन्म दिला होता. परंतु तिचे वैवाहिक जीवन जास्त काळ टिकू शकले नाही. ती एक सिंगल मदर म्हणून आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे.

thu1528441068

ङिंपल कपाड़िया : जिने आपल्या जबरदस्त अभिनयाने संपूर्ण बॉलीवुड विश्वात आपली सणसणीत छाप उमटवली होती. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेङ लावले होते. चित्रपटात काम करताना शूटिंग दरम्यान ङिंपल कपाड़िया ही राजेश खन्ना यांच्या प्रेमात पङली होती.

1973 मध्ये या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले. तेव्हा ङिंपल फक्त 16 वर्षांची होती. 1973 च्या मार्च महिन्यात ङिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचे लग्न झाले. व 29 ङिसेंबर 1973 मध्ये त्यांनी ट्विंकल खन्ना या आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. परंतु त्यानंतर काही समस्यांमुळे त्या दोघांचा घटस्फोट झाला.

READ  4 कोटींचा हुंडा नाकारून फक्त 1 रुपया घेऊन लग्न केले या नवरदेवाने, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment