या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी हिंदू नाव वापरून मिळवली खूप प्रसिद्धी, या अभिनेत्रीने तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी नावे बदलून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. बॉलिवूड मधील दिग्गज अशा अभिनेत्रींविषयी आज आम्ही माहिती देणार आहोत ज्यांनी आपली नावे बदलून चित्रपट जगात प्रवेश केला आणि त्यांनी त्याच नावाने आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले.

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी नावे बदलली आणि करिअर सुरू केले, त्याचा फायदा त्यांनाही झाला. आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल चर्चा करणार ज्यांनी आपले खरे नाव बदलून खूप प्रसिद्धी मिळवली.

madhubala

मधुबाला: बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबालानेही आपले नाव बदलले होते. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की मधुबालाचे खरे नाव मुमताज बेगम आहे. पण आज तिला सर्व मधुबाला या नावाने ओळखतात. मधुबाला बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. मधुबाला तिच्या काळातील एक सुपरहिट अभिनेत्री होती.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला ब'ला'त्का'रा'च्या आ'रोपात घेरलं होत, कारण ऐकून थक्क व्हाल!

rina roy

रीना रॉय: अभिनेत्री रीना रॉय एका मुस्लिम कुटुंबातली आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. रीनाचे खरे नाव सायरा अली आहे. पण तिला जास्त प्रसिद्धी रीना रॉय या नावामुळे मिळाली. रीना रॉय एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. 1970 व 1980 च्या दशकांमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.

tabbu

तब्बू: बॉलिवूड अभिनेत्री तब्बूला इंडस्ट्रीमध्ये एक मोठी अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते. तब्बूनेही तिचे नाव बदलले होते आणि तिचे खरे नाव तब्बसुम फातिमा हाशमी आहे. तब्बूने आतापर्यंत तमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी भाषा व इंग्लिश चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेले आहे. ती एक खूप प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री आहे. पण ती आज देखील अविवाहित आहे.

See also  रोमॅंटिक सिन देताना या सुपरस्टार अभिनेत्याला घाबरून अक्षरशः फुटायचा घाम, अभिनेत्री जया प्रदाने या केला खुलासा..

manyata dutt and sanjay dutt

मान्यता दत्त: संजय दत्तची पत्नी देखील मुस्लिम कुटुंबातील असून, तिने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी नाव बदलले होते आणि तिचे खरे नाव दिलनवाज असे आहे. मान्यता दत्तची ओळख संजय दत्तची पत्नी म्हणून झाली आहे, पण ती एक फिल्म अभिनेत्री आणि तिच्या पतीच्या प्रॉडक्शन कंपनीची सीईओ देखील आहे.

मान्यता संजय दत्तच्या कठीण काळात संजयबरोबर नेहमी उभी राहिलेली दिसली आहे. मान्यता तिच्या कुटुंबियांशी आणि वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे, जरी संजय दत्तचे मान्यताच्या आधी 2 विवाह झाले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment