या आहे बॉलीवूड मधील सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री, ही अभिनेत्री तर आहे 5 वी नापास…

बॉलिवूडच्या ग्लॅमरबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले असेलच पण तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींच्या शिक्षणाबद्दल माहिती आहे काय? वास्तविक, या अभिनेत्री जितक्या दिसायला सुंदर दिसतात तितक्याच त्या प्रसिद्ध देखील आहेत .

इतकेच नाही तर आजच्या काळात त्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत आणि त्यांचे करोडो चाहते आहेत. त्याच बरोबर तुम्हाला हे देखील माहित की आता हे फिल्मी क्षेत्र खूप विकसित झाले आहे कारण आता अभिनेत्री फक्त बॉलिवूड पुरत्या मर्यादीत राहिलेल्या नाहीत, तर त्यांनी हॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले आहे, एवढेच नव्हे तर परदेशात जाऊनही त्यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

पण कदाचित आपणास हे ठाऊक नसेल की या अभिनेत्री बॉलीवूडच्या या लाईम लाईट मध्ये इतक्या हरवल्या आहेत कि त्या आपले शिक्षण देखील पूर्ण करायला विसरल्या. वास्तविक आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जय बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री आहेत पण शिक्षणाच्या दृष्टीने त्या शून्य आहेत. आज आम्ही ज्या अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत त्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण त्या खूप कमी शिकलेल्या आहेत. तर चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी…

6022a2b5cca90200129b72ee?width=1100&format=jpeg&auto=webp

प्रियंका चोप्रा: बॉलिवूडची देशी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्राने कदाचित संपूर्ण जगात नाव कमावले असेल परंतु कदाचित अभ्यासाच्या बाबतीत ती खूपच मागे राहिली आहे कारण ती फक्त बारावी उत्तीर्ण आहे. खरं तर, तिला पुढे शिक्षण पूर्ण करायचे होते, परंतु चित्रपटांमुळे तिला आपला अभ्यास करायला वेळ मिळाला नाही आणि म्हणूनच तिने आपले शिक्षण सोडून दिले.

deepikapadukoneempire41599659066

दीपिका पादुकोण: आजच्या काळात दीपिका पादुकोण बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री आहे, पण दीपिका देखील फक्त बारावी उत्तीर्ण झालेली आहे आणि पुढील अभ्यास करण्यासाठी तिने बेंगळुरू येथे प्रवेश घेतला पण मॉडेलिंगमुळे तिला पुढे अभ्यास करता आला नाही. आपल्या पैकी, बर्‍याच लोकांना हे माहित नसेल. बरोबर ना?

76930645

ऐश्वर्या रॉय बच्चन: जगातील सुंदर महिला मानली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन देखील अवधी बारावी उत्तीर्ण आहे. खरं तर, ऐश्वर्याला आर्किटेक्टचा अभ्यास करायचा होता पण चित्रपट आणि मॉडेलिंगमुळे तिला आपला अभ्यास कार्याला वेळ मिळाला नाही आणि तिने शिक्षण सोडून दिले. वाढत जाणारी प्रसिद्धी आणि मॉडेलिंग मुळे ऐश्वर्याला आपले शिक्षण सोडावे लागले, पण ती आज करोडोंची मालकीण आहे.

करीना कपूर: आपल्याला कदाचित माहित नसेल परंतु कपूर कुटुंबातील सर्वात लाडकी अभिनेत्री करीना कपूरला कायद्याचे शिक्षण घेण्याची खूपच इच्छा होती, परंतु चित्रपटांत आल्यामुळे तिचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. वास्तविक, करिना कपूरनेही वाणिज्य विभागाला प्रवेश घेतला होता पण ती ते पूर्ण करू शकली नाही. पण तरीही करीना आज करोडपती अभिनेत्री आहे.

41713df1 a0b2 44a2 b536 daf56fb1a57a

करिश्मा कपूर: कपूर कुटुंबाची आणखी एक खूपच लाडकी अभिनेत्री, करिश्मा कपूर जितकी दिसायला सुंदर आहे आणि तितकेच तिने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे, कदाचित चित्रपटांमुळे तिला अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करता आले नाही. कदाचित हेच कारण आहे की ती पाचवी नापास आहे. ही गोष्ट कोणालाही माहित नसेल परंतु हे सत्य आहे. आणि ती देखील एक करोडपती अभिनेत्री आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment